General Knowledge Mix Test 14 | सामान्य ज्ञान टेस्ट 14 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/03/2024 1. तत्त्वज्ञानाबरोबरच जीवनातील अडचणी औषधी वनस्पती याविषयीची माहिती वैदिक काळातील कोणत्या ग्रंथात समाविष्ट आहे? सामवेद ऋग्वेद अथर्ववेद यजुर्वेद2. आपेगाव हे जन्मस्थळ खालीलपैकी कोणत्या संतांचे आहे? निवृत्तीनाथ सोपानदेव ज्ञानेश्वर दिलेले सर्व3. स्वादुपिंडात कोणते विकर असते ? अमायलेज लायपेज ट्रिप्सिन दिलेले सर्व4. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दिल्ली येथील राष्ट्रीय स्मृती स्थळावरील समाधीचे नाव काय आहे? वीरभूमी यांपैकी नाही संघर्षस्थळ राजघाट5. पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाणे – पुरंदर लोणावळा व खंडाळा दौंड हवेली6. सोलापूर येथील …………. विशेष प्रसिध्द आहेत. चटया साड्या चादरी सतरंज्या7. भारताचे क्षेत्रफळ किती आहे? 3082267 चौकिमी 3258742 चौकिमी 3287263 चौकिमी 3587246 चौकिमी8. पंतप्रधान आपला राजीनामा ………. देतात. राज्यसभा सभापतीकडे लोकसभा सभापतीकडे राष्ट्रपतीकडे उपराष्ट्रपतीकडे9. भारताच्या राष्ट्रध्वजातील रंगांचा क्रम कसा आहे? हिरवा पांढरा केशरी ( वरून खाली) पांढरा हिरवा केशरी ( वरून खाली) केशरी हिरवा पांढरा ( वरून खाली) केशरी पांढरा हिरवा ( वरून खाली)10. अफगाणिस्तान या देशाचे चलन अफगाणी हे आहे तर जपान या देशाचे चलन ……. हे आहे. लिरा येन क्रोन सोम11. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असंतो ? पोलीस पाटील ग्रामसेवक सरपंच तलाठी12. आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण ? एच.व्ही.डिरॉझियो व्ही.डी. सावरकर विनायक डी.पी.तरखडकर13. पेरियार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ओडिशा केरळ कर्नाटक गुजरात14. इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय म्हणून …. यांना ओळखले जाते एल के राव मिहिर सेन तेनसिंग नोर्गे राकेश शर्मा15. ……. दरवाजांचे शहर अशी औरंगाबादची ओळख आहे. 48 50 60 5216. साहित्याचा पहिला नोबेल पुरस्कार रविंद्रनाथ टागोर यांच्या कोणत्या पुस्तकास मिळाला ? मधुमती गीतांजली चांदणी चंद्रमुखी17. ……….. हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. कांचनगंगा माउंट एव्हरेस्ट यापैकी नाही के-218. सन……मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. 2002 1997 1993 199519. खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन रुपया हे आहे? पाकिस्तान नेपाळ दिलेले सर्व भारत20. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) हायड्रोजन 2) हेलियम 3) मर्क्युरी गट ब – क) Hg ख) H ग) He 1 – ख 2 – ग 3 – क 1 – क 2 – ग 3 – ख 1 – क 2 – ख 3 – ग 1 – ख 2 – क 3 – ख Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
14/3/2024 At 10:32pm
14
12
18
10
13
18
17
11 mark got
12
17