General Knowledge Mix Test 14 | सामान्य ज्ञान टेस्ट 14

1. भारताच्या राष्ट्रध्वजातील रंगांचा क्रम कसा आहे?

 
 
 
 

2. इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय म्हणून …. यांना ओळखले जाते

 
 
 
 

3. साहित्याचा पहिला नोबेल पुरस्कार रविंद्रनाथ टागोर यांच्या कोणत्या पुस्तकास मिळाला ?

 
 
 
 

4. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असंतो ?

 
 
 
 

5. पेरियार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

6. आपेगाव हे जन्मस्थळ खालीलपैकी कोणत्या संतांचे आहे?

 
 
 
 

7. सोलापूर येथील …………. विशेष प्रसिध्द आहेत.

 
 
 
 

8. अफगाणिस्तान या देशाचे चलन अफगाणी हे आहे तर जपान या देशाचे चलन ……. हे आहे.

 
 
 
 

9. खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन रुपया हे आहे?

 
 
 
 

10. स्वादुपिंडात कोणते विकर असते ?

 
 
 
 

11. भारताचे क्षेत्रफळ किती आहे?

 
 
 
 

12. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दिल्ली येथील राष्ट्रीय स्मृती स्थळावरील समाधीचे नाव काय आहे?

 
 
 
 

13. पंतप्रधान आपला राजीनामा ………. देतात.

 
 
 
 

14. योग्य जोड्या जुळवा.
गट अ – 1) हायड्रोजन 2) हेलियम 3) मर्क्युरी
गट ब – क) Hg ख) H ग) He

 
 
 
 

15. आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण ?

 
 
 
 

16. तत्त्वज्ञानाबरोबरच जीवनातील अडचणी औषधी वनस्पती याविषयीची माहिती वैदिक काळातील कोणत्या ग्रंथात समाविष्ट आहे?

 
 
 
 

17. सन……मध्ये राष्ट्रीय मानवी हक्‍क आयोगाची स्थापना करण्यात आली.

 
 
 
 

18. पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाणे –

 
 
 
 

19. ……….. हे जगातील सर्वात उंच शिखर आहे.

 
 
 
 

20. ……. दरवाजांचे शहर अशी औरंगाबादची ओळख आहे.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

13 thoughts on “General Knowledge Mix Test 14 | सामान्य ज्ञान टेस्ट 14”

Leave a Reply to Sukeshani Nimbalkar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now