General Knowledge Mix Test 14 | सामान्य ज्ञान टेस्ट 14 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/03/2024 1. पेरियार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ओडिशा गुजरात केरळ कर्नाटक2. पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाणे – हवेली दौंड पुरंदर लोणावळा व खंडाळा3. साहित्याचा पहिला नोबेल पुरस्कार रविंद्रनाथ टागोर यांच्या कोणत्या पुस्तकास मिळाला ? मधुमती गीतांजली चंद्रमुखी चांदणी4. सोलापूर येथील …………. विशेष प्रसिध्द आहेत. चादरी सतरंज्या साड्या चटया5. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दिल्ली येथील राष्ट्रीय स्मृती स्थळावरील समाधीचे नाव काय आहे? वीरभूमी राजघाट यांपैकी नाही संघर्षस्थळ6. आपेगाव हे जन्मस्थळ खालीलपैकी कोणत्या संतांचे आहे? सोपानदेव निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर दिलेले सर्व7. स्वादुपिंडात कोणते विकर असते ? दिलेले सर्व लायपेज अमायलेज ट्रिप्सिन8. भारताच्या राष्ट्रध्वजातील रंगांचा क्रम कसा आहे? पांढरा हिरवा केशरी ( वरून खाली) केशरी पांढरा हिरवा ( वरून खाली) हिरवा पांढरा केशरी ( वरून खाली) केशरी हिरवा पांढरा ( वरून खाली)9. ……. दरवाजांचे शहर अशी औरंगाबादची ओळख आहे. 60 50 48 5210. इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय म्हणून …. यांना ओळखले जाते एल के राव मिहिर सेन तेनसिंग नोर्गे राकेश शर्मा11. सन……मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. 1997 1995 1993 200212. तत्त्वज्ञानाबरोबरच जीवनातील अडचणी औषधी वनस्पती याविषयीची माहिती वैदिक काळातील कोणत्या ग्रंथात समाविष्ट आहे? सामवेद ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद13. पंतप्रधान आपला राजीनामा ………. देतात. राष्ट्रपतीकडे राज्यसभा सभापतीकडे उपराष्ट्रपतीकडे लोकसभा सभापतीकडे14. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) हायड्रोजन 2) हेलियम 3) मर्क्युरी गट ब – क) Hg ख) H ग) He 1 – क 2 – ख 3 – ग 1 – ख 2 – क 3 – ख 1 – क 2 – ग 3 – ख 1 – ख 2 – ग 3 – क15. आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण ? विनायक व्ही.डी. सावरकर एच.व्ही.डिरॉझियो डी.पी.तरखडकर16. ……….. हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. यापैकी नाही माउंट एव्हरेस्ट के-2 कांचनगंगा17. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असंतो ? ग्रामसेवक सरपंच पोलीस पाटील तलाठी18. अफगाणिस्तान या देशाचे चलन अफगाणी हे आहे तर जपान या देशाचे चलन ……. हे आहे. लिरा क्रोन येन सोम19. खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन रुपया हे आहे? पाकिस्तान नेपाळ दिलेले सर्व भारत20. भारताचे क्षेत्रफळ किती आहे? 3287263 चौकिमी 3082267 चौकिमी 3587246 चौकिमी 3258742 चौकिमी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
14/3/2024 At 10:32pm
14
12
18
10
13
18
17
11 mark got
12
17