General Knowledge Mix Test 14 | सामान्य ज्ञान टेस्ट 14 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/03/2024 1. ……. दरवाजांचे शहर अशी औरंगाबादची ओळख आहे. 60 52 50 482. भारताच्या राष्ट्रध्वजातील रंगांचा क्रम कसा आहे? केशरी हिरवा पांढरा ( वरून खाली) हिरवा पांढरा केशरी ( वरून खाली) केशरी पांढरा हिरवा ( वरून खाली) पांढरा हिरवा केशरी ( वरून खाली)3. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असंतो ? पोलीस पाटील सरपंच तलाठी ग्रामसेवक4. तत्त्वज्ञानाबरोबरच जीवनातील अडचणी औषधी वनस्पती याविषयीची माहिती वैदिक काळातील कोणत्या ग्रंथात समाविष्ट आहे? अथर्ववेद सामवेद यजुर्वेद ऋग्वेद5. पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाणे – पुरंदर हवेली दौंड लोणावळा व खंडाळा6. स्वादुपिंडात कोणते विकर असते ? लायपेज दिलेले सर्व ट्रिप्सिन अमायलेज7. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) हायड्रोजन 2) हेलियम 3) मर्क्युरी गट ब – क) Hg ख) H ग) He 1 – क 2 – ख 3 – ग 1 – क 2 – ग 3 – ख 1 – ख 2 – क 3 – ख 1 – ख 2 – ग 3 – क8. सोलापूर येथील …………. विशेष प्रसिध्द आहेत. सतरंज्या साड्या चटया चादरी9. पंतप्रधान आपला राजीनामा ………. देतात. उपराष्ट्रपतीकडे लोकसभा सभापतीकडे राज्यसभा सभापतीकडे राष्ट्रपतीकडे10. आपेगाव हे जन्मस्थळ खालीलपैकी कोणत्या संतांचे आहे? दिलेले सर्व सोपानदेव निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर11. ……….. हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. माउंट एव्हरेस्ट कांचनगंगा यापैकी नाही के-212. साहित्याचा पहिला नोबेल पुरस्कार रविंद्रनाथ टागोर यांच्या कोणत्या पुस्तकास मिळाला ? चांदणी गीतांजली मधुमती चंद्रमुखी13. पेरियार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? गुजरात केरळ कर्नाटक ओडिशा14. अफगाणिस्तान या देशाचे चलन अफगाणी हे आहे तर जपान या देशाचे चलन ……. हे आहे. येन लिरा क्रोन सोम15. आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण ? एच.व्ही.डिरॉझियो विनायक व्ही.डी. सावरकर डी.पी.तरखडकर16. भारताचे क्षेत्रफळ किती आहे? 3258742 चौकिमी 3082267 चौकिमी 3587246 चौकिमी 3287263 चौकिमी17. सन……मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. 1997 2002 1995 199318. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दिल्ली येथील राष्ट्रीय स्मृती स्थळावरील समाधीचे नाव काय आहे? यांपैकी नाही राजघाट वीरभूमी संघर्षस्थळ19. खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन रुपया हे आहे? नेपाळ भारत दिलेले सर्व पाकिस्तान20. इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय म्हणून …. यांना ओळखले जाते तेनसिंग नोर्गे मिहिर सेन राकेश शर्मा एल के राव Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
14/3/2024 At 10:32pm
14
12
18
10
13
18
17
11 mark got
12
17