General Knowledge Mix Test 14 | सामान्य ज्ञान टेस्ट 14 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/03/2024 1. इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय म्हणून …. यांना ओळखले जाते मिहिर सेन राकेश शर्मा तेनसिंग नोर्गे एल के राव 2. पंतप्रधान आपला राजीनामा ………. देतात. उपराष्ट्रपतीकडे लोकसभा सभापतीकडे राज्यसभा सभापतीकडे राष्ट्रपतीकडे 3. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दिल्ली येथील राष्ट्रीय स्मृती स्थळावरील समाधीचे नाव काय आहे? यांपैकी नाही वीरभूमी संघर्षस्थळ राजघाट 4. तत्त्वज्ञानाबरोबरच जीवनातील अडचणी औषधी वनस्पती याविषयीची माहिती वैदिक काळातील कोणत्या ग्रंथात समाविष्ट आहे? अथर्ववेद सामवेद यजुर्वेद ऋग्वेद 5. पेरियार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? केरळ ओडिशा कर्नाटक गुजरात 6. खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन रुपया हे आहे? भारत पाकिस्तान दिलेले सर्व नेपाळ 7. आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण ? विनायक व्ही.डी. सावरकर डी.पी.तरखडकर एच.व्ही.डिरॉझियो 8. ……. दरवाजांचे शहर अशी औरंगाबादची ओळख आहे. 60 48 50 52 9. आपेगाव हे जन्मस्थळ खालीलपैकी कोणत्या संतांचे आहे? दिलेले सर्व ज्ञानेश्वर सोपानदेव निवृत्तीनाथ 10. भारताचे क्षेत्रफळ किती आहे? 3082267 चौकिमी 3587246 चौकिमी 3258742 चौकिमी 3287263 चौकिमी 11. अफगाणिस्तान या देशाचे चलन अफगाणी हे आहे तर जपान या देशाचे चलन ……. हे आहे. सोम क्रोन लिरा येन 12. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) हायड्रोजन 2) हेलियम 3) मर्क्युरी गट ब – क) Hg ख) H ग) He 1 – क 2 – ग 3 – ख 1 – ख 2 – ग 3 – क 1 – क 2 – ख 3 – ग 1 – ख 2 – क 3 – ख 13. साहित्याचा पहिला नोबेल पुरस्कार रविंद्रनाथ टागोर यांच्या कोणत्या पुस्तकास मिळाला ? गीतांजली मधुमती चांदणी चंद्रमुखी 14. पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाणे – लोणावळा व खंडाळा हवेली पुरंदर दौंड 15. सोलापूर येथील …………. विशेष प्रसिध्द आहेत. चटया चादरी सतरंज्या साड्या 16. सन……मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. 1995 2002 1997 1993 17. स्वादुपिंडात कोणते विकर असते ? अमायलेज दिलेले सर्व लायपेज ट्रिप्सिन 18. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असंतो ? तलाठी पोलीस पाटील ग्रामसेवक सरपंच 19. भारताच्या राष्ट्रध्वजातील रंगांचा क्रम कसा आहे? केशरी पांढरा हिरवा ( वरून खाली) पांढरा हिरवा केशरी ( वरून खाली) हिरवा पांढरा केशरी ( वरून खाली) केशरी हिरवा पांढरा ( वरून खाली) 20. ……….. हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. के-2 यापैकी नाही कांचनगंगा माउंट एव्हरेस्ट Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 40 | सामान्य ज्ञान टेस्ट 40 General Knowledge Mix Test 39 | सामान्य ज्ञान टेस्ट 39 General Knowledge Mix Test 38 | सामान्य ज्ञान टेस्ट 38 General Knowledge Mix Test 37 | सामान्य ज्ञान टेस्ट 37 General Knowledge Mix Test 36 | सामान्य ज्ञान टेस्ट 36
12
14/3/2024 At 10:32pm
14
12
18
10
13
18
17
11 mark got
12
17