General Knowledge Mix Test 14 | सामान्य ज्ञान टेस्ट 14 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/03/2024 1. भारताचे क्षेत्रफळ किती आहे? 3082267 चौकिमी 3587246 चौकिमी 3258742 चौकिमी 3287263 चौकिमी2. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असंतो ? ग्रामसेवक सरपंच पोलीस पाटील तलाठी3. ……. दरवाजांचे शहर अशी औरंगाबादची ओळख आहे. 48 52 50 604. भारताच्या राष्ट्रध्वजातील रंगांचा क्रम कसा आहे? हिरवा पांढरा केशरी ( वरून खाली) केशरी पांढरा हिरवा ( वरून खाली) केशरी हिरवा पांढरा ( वरून खाली) पांढरा हिरवा केशरी ( वरून खाली)5. अफगाणिस्तान या देशाचे चलन अफगाणी हे आहे तर जपान या देशाचे चलन ……. हे आहे. क्रोन येन लिरा सोम6. पंतप्रधान आपला राजीनामा ………. देतात. उपराष्ट्रपतीकडे राज्यसभा सभापतीकडे राष्ट्रपतीकडे लोकसभा सभापतीकडे7. खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन रुपया हे आहे? दिलेले सर्व नेपाळ भारत पाकिस्तान8. तत्त्वज्ञानाबरोबरच जीवनातील अडचणी औषधी वनस्पती याविषयीची माहिती वैदिक काळातील कोणत्या ग्रंथात समाविष्ट आहे? अथर्ववेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद9. साहित्याचा पहिला नोबेल पुरस्कार रविंद्रनाथ टागोर यांच्या कोणत्या पुस्तकास मिळाला ? मधुमती गीतांजली चांदणी चंद्रमुखी10. आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण ? व्ही.डी. सावरकर डी.पी.तरखडकर विनायक एच.व्ही.डिरॉझियो11. सोलापूर येथील …………. विशेष प्रसिध्द आहेत. सतरंज्या चटया साड्या चादरी12. सन……मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. 1997 1993 1995 200213. ……….. हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. यापैकी नाही कांचनगंगा के-2 माउंट एव्हरेस्ट14. पेरियार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? गुजरात केरळ ओडिशा कर्नाटक15. इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय म्हणून …. यांना ओळखले जाते तेनसिंग नोर्गे मिहिर सेन एल के राव राकेश शर्मा16. आपेगाव हे जन्मस्थळ खालीलपैकी कोणत्या संतांचे आहे? ज्ञानेश्वर दिलेले सर्व सोपानदेव निवृत्तीनाथ17. स्वादुपिंडात कोणते विकर असते ? दिलेले सर्व ट्रिप्सिन लायपेज अमायलेज18. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दिल्ली येथील राष्ट्रीय स्मृती स्थळावरील समाधीचे नाव काय आहे? संघर्षस्थळ राजघाट वीरभूमी यांपैकी नाही19. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) हायड्रोजन 2) हेलियम 3) मर्क्युरी गट ब – क) Hg ख) H ग) He 1 – क 2 – ख 3 – ग 1 – ख 2 – ग 3 – क 1 – क 2 – ग 3 – ख 1 – ख 2 – क 3 – ख20. पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाणे – पुरंदर हवेली लोणावळा व खंडाळा दौंड Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
14/3/2024 At 10:32pm
14
12
18
10
13
18
17
11 mark got
12
17