General Knowledge Mix Test 14 | सामान्य ज्ञान टेस्ट 14 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/03/2024 1. आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण ? डी.पी.तरखडकर व्ही.डी. सावरकर विनायक एच.व्ही.डिरॉझियो2. आपेगाव हे जन्मस्थळ खालीलपैकी कोणत्या संतांचे आहे? निवृत्तीनाथ सोपानदेव दिलेले सर्व ज्ञानेश्वर3. भारताच्या राष्ट्रध्वजातील रंगांचा क्रम कसा आहे? केशरी हिरवा पांढरा ( वरून खाली) केशरी पांढरा हिरवा ( वरून खाली) पांढरा हिरवा केशरी ( वरून खाली) हिरवा पांढरा केशरी ( वरून खाली)4. ……….. हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. माउंट एव्हरेस्ट के-2 कांचनगंगा यापैकी नाही5. सन……मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. 1997 1995 1993 20026. इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय म्हणून …. यांना ओळखले जाते तेनसिंग नोर्गे मिहिर सेन एल के राव राकेश शर्मा7. स्वादुपिंडात कोणते विकर असते ? अमायलेज लायपेज दिलेले सर्व ट्रिप्सिन8. पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाणे – हवेली दौंड पुरंदर लोणावळा व खंडाळा9. साहित्याचा पहिला नोबेल पुरस्कार रविंद्रनाथ टागोर यांच्या कोणत्या पुस्तकास मिळाला ? मधुमती चंद्रमुखी चांदणी गीतांजली10. पंतप्रधान आपला राजीनामा ………. देतात. लोकसभा सभापतीकडे उपराष्ट्रपतीकडे राज्यसभा सभापतीकडे राष्ट्रपतीकडे11. ……. दरवाजांचे शहर अशी औरंगाबादची ओळख आहे. 48 60 50 5212. पेरियार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? केरळ गुजरात ओडिशा कर्नाटक13. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) हायड्रोजन 2) हेलियम 3) मर्क्युरी गट ब – क) Hg ख) H ग) He 1 – ख 2 – क 3 – ख 1 – क 2 – ग 3 – ख 1 – ख 2 – ग 3 – क 1 – क 2 – ख 3 – ग14. अफगाणिस्तान या देशाचे चलन अफगाणी हे आहे तर जपान या देशाचे चलन ……. हे आहे. लिरा क्रोन येन सोम15. तत्त्वज्ञानाबरोबरच जीवनातील अडचणी औषधी वनस्पती याविषयीची माहिती वैदिक काळातील कोणत्या ग्रंथात समाविष्ट आहे? सामवेद यजुर्वेद अथर्ववेद ऋग्वेद16. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असंतो ? तलाठी पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक17. भारताचे क्षेत्रफळ किती आहे? 3587246 चौकिमी 3082267 चौकिमी 3287263 चौकिमी 3258742 चौकिमी18. खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन रुपया हे आहे? नेपाळ दिलेले सर्व भारत पाकिस्तान19. सोलापूर येथील …………. विशेष प्रसिध्द आहेत. चटया चादरी सतरंज्या साड्या20. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दिल्ली येथील राष्ट्रीय स्मृती स्थळावरील समाधीचे नाव काय आहे? संघर्षस्थळ यांपैकी नाही वीरभूमी राजघाट Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
14/3/2024 At 10:32pm
14
12
18
10
13
18
17
11 mark got
12
17