General Knowledge Mix Test 14 | सामान्य ज्ञान टेस्ट 14 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/03/2024 1. भारताच्या राष्ट्रध्वजातील रंगांचा क्रम कसा आहे? केशरी हिरवा पांढरा ( वरून खाली) हिरवा पांढरा केशरी ( वरून खाली) पांढरा हिरवा केशरी ( वरून खाली) केशरी पांढरा हिरवा ( वरून खाली)2. इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय म्हणून …. यांना ओळखले जाते तेनसिंग नोर्गे मिहिर सेन राकेश शर्मा एल के राव3. स्वादुपिंडात कोणते विकर असते ? अमायलेज ट्रिप्सिन लायपेज दिलेले सर्व4. भारताचे क्षेत्रफळ किती आहे? 3082267 चौकिमी 3587246 चौकिमी 3287263 चौकिमी 3258742 चौकिमी5. पेरियार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? गुजरात ओडिशा केरळ कर्नाटक6. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) हायड्रोजन 2) हेलियम 3) मर्क्युरी गट ब – क) Hg ख) H ग) He 1 – ख 2 – क 3 – ख 1 – ख 2 – ग 3 – क 1 – क 2 – ग 3 – ख 1 – क 2 – ख 3 – ग7. पंतप्रधान आपला राजीनामा ………. देतात. लोकसभा सभापतीकडे राष्ट्रपतीकडे उपराष्ट्रपतीकडे राज्यसभा सभापतीकडे8. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दिल्ली येथील राष्ट्रीय स्मृती स्थळावरील समाधीचे नाव काय आहे? राजघाट वीरभूमी यांपैकी नाही संघर्षस्थळ9. सोलापूर येथील …………. विशेष प्रसिध्द आहेत. चादरी साड्या सतरंज्या चटया10. ……. दरवाजांचे शहर अशी औरंगाबादची ओळख आहे. 50 52 48 6011. सन……मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. 1997 1993 1995 200212. पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाणे – पुरंदर लोणावळा व खंडाळा दौंड हवेली13. साहित्याचा पहिला नोबेल पुरस्कार रविंद्रनाथ टागोर यांच्या कोणत्या पुस्तकास मिळाला ? गीतांजली मधुमती चांदणी चंद्रमुखी14. खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन रुपया हे आहे? नेपाळ पाकिस्तान भारत दिलेले सर्व15. आपेगाव हे जन्मस्थळ खालीलपैकी कोणत्या संतांचे आहे? निवृत्तीनाथ सोपानदेव दिलेले सर्व ज्ञानेश्वर16. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असंतो ? सरपंच तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील17. तत्त्वज्ञानाबरोबरच जीवनातील अडचणी औषधी वनस्पती याविषयीची माहिती वैदिक काळातील कोणत्या ग्रंथात समाविष्ट आहे? यजुर्वेद सामवेद ऋग्वेद अथर्ववेद18. अफगाणिस्तान या देशाचे चलन अफगाणी हे आहे तर जपान या देशाचे चलन ……. हे आहे. क्रोन लिरा येन सोम19. ……….. हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. यापैकी नाही माउंट एव्हरेस्ट के-2 कांचनगंगा20. आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण ? डी.पी.तरखडकर विनायक एच.व्ही.डिरॉझियो व्ही.डी. सावरकर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
14/3/2024 At 10:32pm
14
12
18
10
13
18
17
11 mark got
12
17