General Knowledge Mix Test 14 | सामान्य ज्ञान टेस्ट 14 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/03/2024 1. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असंतो ? ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील सरपंच2. ……. दरवाजांचे शहर अशी औरंगाबादची ओळख आहे. 50 48 52 603. आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण ? एच.व्ही.डिरॉझियो व्ही.डी. सावरकर डी.पी.तरखडकर विनायक4. भारताच्या राष्ट्रध्वजातील रंगांचा क्रम कसा आहे? केशरी पांढरा हिरवा ( वरून खाली) हिरवा पांढरा केशरी ( वरून खाली) केशरी हिरवा पांढरा ( वरून खाली) पांढरा हिरवा केशरी ( वरून खाली)5. आपेगाव हे जन्मस्थळ खालीलपैकी कोणत्या संतांचे आहे? सोपानदेव ज्ञानेश्वर दिलेले सर्व निवृत्तीनाथ6. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दिल्ली येथील राष्ट्रीय स्मृती स्थळावरील समाधीचे नाव काय आहे? संघर्षस्थळ यांपैकी नाही वीरभूमी राजघाट7. स्वादुपिंडात कोणते विकर असते ? अमायलेज लायपेज ट्रिप्सिन दिलेले सर्व8. इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय म्हणून …. यांना ओळखले जाते तेनसिंग नोर्गे एल के राव मिहिर सेन राकेश शर्मा9. खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन रुपया हे आहे? दिलेले सर्व नेपाळ पाकिस्तान भारत10. तत्त्वज्ञानाबरोबरच जीवनातील अडचणी औषधी वनस्पती याविषयीची माहिती वैदिक काळातील कोणत्या ग्रंथात समाविष्ट आहे? यजुर्वेद अथर्ववेद ऋग्वेद सामवेद11. पंतप्रधान आपला राजीनामा ………. देतात. राज्यसभा सभापतीकडे राष्ट्रपतीकडे लोकसभा सभापतीकडे उपराष्ट्रपतीकडे12. पेरियार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? गुजरात ओडिशा कर्नाटक केरळ13. सन……मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. 2002 1995 1993 199714. साहित्याचा पहिला नोबेल पुरस्कार रविंद्रनाथ टागोर यांच्या कोणत्या पुस्तकास मिळाला ? मधुमती चांदणी चंद्रमुखी गीतांजली15. भारताचे क्षेत्रफळ किती आहे? 3287263 चौकिमी 3587246 चौकिमी 3258742 चौकिमी 3082267 चौकिमी16. सोलापूर येथील …………. विशेष प्रसिध्द आहेत. सतरंज्या चटया चादरी साड्या17. ……….. हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. के-2 कांचनगंगा माउंट एव्हरेस्ट यापैकी नाही18. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) हायड्रोजन 2) हेलियम 3) मर्क्युरी गट ब – क) Hg ख) H ग) He 1 – क 2 – ख 3 – ग 1 – क 2 – ग 3 – ख 1 – ख 2 – क 3 – ख 1 – ख 2 – ग 3 – क19. अफगाणिस्तान या देशाचे चलन अफगाणी हे आहे तर जपान या देशाचे चलन ……. हे आहे. लिरा क्रोन सोम येन20. पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाणे – दौंड हवेली पुरंदर लोणावळा व खंडाळा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
14/3/2024 At 10:32pm
14
12
18
10
13
18
17
11 mark got
12
17