General Knowledge Mix Test 14 | सामान्य ज्ञान टेस्ट 14

1. आपेगाव हे जन्मस्थळ खालीलपैकी कोणत्या संतांचे आहे?

 
 
 
 

2. ……….. हे जगातील सर्वात उंच शिखर आहे.

 
 
 
 

3. पंतप्रधान आपला राजीनामा ………. देतात.

 
 
 
 

4. आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण ?

 
 
 
 

5. सोलापूर येथील …………. विशेष प्रसिध्द आहेत.

 
 
 
 

6. योग्य जोड्या जुळवा.
गट अ – 1) हायड्रोजन 2) हेलियम 3) मर्क्युरी
गट ब – क) Hg ख) H ग) He

 
 
 
 

7. पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाणे –

 
 
 
 

8. तत्त्वज्ञानाबरोबरच जीवनातील अडचणी औषधी वनस्पती याविषयीची माहिती वैदिक काळातील कोणत्या ग्रंथात समाविष्ट आहे?

 
 
 
 

9. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असंतो ?

 
 
 
 

10. सन……मध्ये राष्ट्रीय मानवी हक्‍क आयोगाची स्थापना करण्यात आली.

 
 
 
 

11. अफगाणिस्तान या देशाचे चलन अफगाणी हे आहे तर जपान या देशाचे चलन ……. हे आहे.

 
 
 
 

12. स्वादुपिंडात कोणते विकर असते ?

 
 
 
 

13. भारताचे क्षेत्रफळ किती आहे?

 
 
 
 

14. खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन रुपया हे आहे?

 
 
 
 

15. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दिल्ली येथील राष्ट्रीय स्मृती स्थळावरील समाधीचे नाव काय आहे?

 
 
 
 

16. इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय म्हणून …. यांना ओळखले जाते

 
 
 
 

17. ……. दरवाजांचे शहर अशी औरंगाबादची ओळख आहे.

 
 
 
 

18. पेरियार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

19. साहित्याचा पहिला नोबेल पुरस्कार रविंद्रनाथ टागोर यांच्या कोणत्या पुस्तकास मिळाला ?

 
 
 
 

20. भारताच्या राष्ट्रध्वजातील रंगांचा क्रम कसा आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

13 thoughts on “General Knowledge Mix Test 14 | सामान्य ज्ञान टेस्ट 14”

Leave a Reply to Pragati ambhore Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now