General Knowledge Mix Test 23 | सामान्य ज्ञान टेस्ट 23 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/03/2024 1. ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? 50 टक्के 40 टक्के 25 टक्के 35 टक्के2. 1857 च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटीश रेसिडेंटचा मृत्यू झाला ? हेन्री लॉरेन्स कॅम्पबेल हॅवलाक ओट्रम3. गांधार कलाशैली……….. कलाशैलीने प्रभावित झालेली होती. ग्रीक व चीनी युनानी व रोमन पर्शियन व ग्रीक चीनी व पर्शियन4. पनाम हा जलविद्युत प्रकल्प…………राज्याचा आहे. कर्नाटक गुजरात महाराष्ट्र तामिळनाडू5. राष्ट्रीय संरक्षण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 3 मार्च 8 मार्च 9 मार्च 4 मार्च6. नवऱ्याला देव मानण्यासाठी नवऱ्याचे वागणे खरोखर देवासारखे असले पाहिजे असे मत खालीलपैकी कोणाचे होते ? संत गाडगेबाबा आण्णाभाऊ साठे संत तुकाराम राजर्षी शाहू महाराज7. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र आंध्र प्रदेश ओडिशा केरळ8. योग्य विधान निवडा. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड दक्षिण अमेरिका हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड युरोप हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आफ्रिका हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आशिया हा आहे.9. गौतम बुध्द यांचा विवाह ……… यांच्याशी झाला होता. यशोधरा गंगोत्री गंगा यापैकी नाही10. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? प्रतापगड सिंधुदुर्ग शिवनेरी जंजीरा11. युरोपचे क्रीडांगण असे …….. या देशाला म्हणतात. जर्मनी नेदरलँड स्वित्झर्लंड रशिया12. पुणे जिल्हा ………………… राजधानी आहे. यापैकी नाही मराठवाड्याची भारताची आर्थिक महाराष्ट्राची सांस्कृतिक13. मंडळ अधिकाऱ्यास ग्रामीण भागात काय म्हणून ओळखले जाते? मामलेदार पटवारी यापैकी नाही गिरदावर14. खालील शासकांचा कालक्रमानुसार योग्य क्रम कोणता आहे ? सम्राट अशोक – चंद्रगुप्त मौर्य – चंद्रगुप्त विक्रमादित्य – हर्षवर्धन हर्षवर्धन – चंद्रगुप्त विक्रमादित्य – सम्राट अशोक – चंद्रगुप्त मौर्य चंद्रगुप्त मौर्य – सम्राट अशोक – चंद्रगुप्त विक्रमादित्य – हर्षवर्धन चंद्रगुप्त मौर्य – सम्राट अशोक – हर्षवर्धन – चंद्रगुप्त विक्रमादित्य15. योग्य पर्याय निवडा. नेपाळ – हिंदी कॅनडा – इंग्रजी अमेरिका – आयरिश ब्राझील – इंग्रजी16. सर्वाधिक लोकर देणारी भारतीय मेंढी कोणती? बिकानेरी यापैकी नाही नेल्लोर मेरीनो17. जगात फक्त भारतात आढळणारा प्राणी कोणता? नीलगाय काळवीट बारशिंगा चौशिंगा18. समाजसुधारक आणि त्यांचे जन्मस्थळ यासंबंधीचा चुकीचा पर्याय निवडा. न्यायमूर्ती रानडे – नाशिक राजर्षी शाहू महाराज – कोल्हापूर महात्मा फुले – पुणे लोकमान्य टिळक – पुणे19. औरंगजेब बादशहाचा मृत्यु …… मध्ये अहमदनगर येथे झाला. 1707 1708 1706 180920. योग्य विधान निवडा. डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. सर्व विधाने योग्य आहे. भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार रवींद्रनाथ टागोर हे आहे. रुपया हे भारताचे राष्ट्रीय चलन आहे. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8 mark
20
congratulations
Hi i my police’
16/20 mark
11
9
6
10
8
20
Very nice 20/20
10
16
6
6