General Knowledge Mix Test 23 | सामान्य ज्ञान टेस्ट 23 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/03/2024 1. मंडळ अधिकाऱ्यास ग्रामीण भागात काय म्हणून ओळखले जाते? मामलेदार गिरदावर पटवारी यापैकी नाही2. गांधार कलाशैली……….. कलाशैलीने प्रभावित झालेली होती. पर्शियन व ग्रीक चीनी व पर्शियन युनानी व रोमन ग्रीक व चीनी3. सर्वाधिक लोकर देणारी भारतीय मेंढी कोणती? नेल्लोर बिकानेरी यापैकी नाही मेरीनो4. योग्य विधान निवडा. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड युरोप हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आशिया हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड दक्षिण अमेरिका हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आफ्रिका हा आहे.5. नवऱ्याला देव मानण्यासाठी नवऱ्याचे वागणे खरोखर देवासारखे असले पाहिजे असे मत खालीलपैकी कोणाचे होते ? संत तुकाराम संत गाडगेबाबा राजर्षी शाहू महाराज आण्णाभाऊ साठे6. ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? 25 टक्के 50 टक्के 35 टक्के 40 टक्के7. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? केरळ ओडिशा महाराष्ट्र आंध्र प्रदेश8. जगात फक्त भारतात आढळणारा प्राणी कोणता? बारशिंगा चौशिंगा काळवीट नीलगाय9. योग्य पर्याय निवडा. ब्राझील – इंग्रजी अमेरिका – आयरिश नेपाळ – हिंदी कॅनडा – इंग्रजी10. पुणे जिल्हा ………………… राजधानी आहे. मराठवाड्याची यापैकी नाही भारताची आर्थिक महाराष्ट्राची सांस्कृतिक11. खालील शासकांचा कालक्रमानुसार योग्य क्रम कोणता आहे ? चंद्रगुप्त मौर्य – सम्राट अशोक – हर्षवर्धन – चंद्रगुप्त विक्रमादित्य चंद्रगुप्त मौर्य – सम्राट अशोक – चंद्रगुप्त विक्रमादित्य – हर्षवर्धन हर्षवर्धन – चंद्रगुप्त विक्रमादित्य – सम्राट अशोक – चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोक – चंद्रगुप्त मौर्य – चंद्रगुप्त विक्रमादित्य – हर्षवर्धन12. समाजसुधारक आणि त्यांचे जन्मस्थळ यासंबंधीचा चुकीचा पर्याय निवडा. लोकमान्य टिळक – पुणे राजर्षी शाहू महाराज – कोल्हापूर न्यायमूर्ती रानडे – नाशिक महात्मा फुले – पुणे13. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? सिंधुदुर्ग शिवनेरी प्रतापगड जंजीरा14. राष्ट्रीय संरक्षण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 8 मार्च 4 मार्च 3 मार्च 9 मार्च15. 1857 च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटीश रेसिडेंटचा मृत्यू झाला ? ओट्रम हेन्री लॉरेन्स हॅवलाक कॅम्पबेल16. युरोपचे क्रीडांगण असे …….. या देशाला म्हणतात. जर्मनी रशिया स्वित्झर्लंड नेदरलँड17. योग्य विधान निवडा. डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार रवींद्रनाथ टागोर हे आहे. रुपया हे भारताचे राष्ट्रीय चलन आहे. सर्व विधाने योग्य आहे.18. पनाम हा जलविद्युत प्रकल्प…………राज्याचा आहे. कर्नाटक गुजरात तामिळनाडू महाराष्ट्र19. गौतम बुध्द यांचा विवाह ……… यांच्याशी झाला होता. यापैकी नाही गंगोत्री गंगा यशोधरा20. औरंगजेब बादशहाचा मृत्यु …… मध्ये अहमदनगर येथे झाला. 1706 1809 1708 1707 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8 mark
20
congratulations
Hi i my police’
16/20 mark
11
9
6
10
8
20
Very nice 20/20
10
16
6
6