General Knowledge Mix Test 23 | सामान्य ज्ञान टेस्ट 23 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/03/2024 1. मंडळ अधिकाऱ्यास ग्रामीण भागात काय म्हणून ओळखले जाते? गिरदावर मामलेदार पटवारी यापैकी नाही2. गांधार कलाशैली……….. कलाशैलीने प्रभावित झालेली होती. ग्रीक व चीनी युनानी व रोमन पर्शियन व ग्रीक चीनी व पर्शियन3. खालील शासकांचा कालक्रमानुसार योग्य क्रम कोणता आहे ? चंद्रगुप्त मौर्य – सम्राट अशोक – चंद्रगुप्त विक्रमादित्य – हर्षवर्धन चंद्रगुप्त मौर्य – सम्राट अशोक – हर्षवर्धन – चंद्रगुप्त विक्रमादित्य हर्षवर्धन – चंद्रगुप्त विक्रमादित्य – सम्राट अशोक – चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोक – चंद्रगुप्त मौर्य – चंद्रगुप्त विक्रमादित्य – हर्षवर्धन4. सर्वाधिक लोकर देणारी भारतीय मेंढी कोणती? मेरीनो नेल्लोर बिकानेरी यापैकी नाही5. राष्ट्रीय संरक्षण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 9 मार्च 3 मार्च 8 मार्च 4 मार्च6. योग्य पर्याय निवडा. अमेरिका – आयरिश नेपाळ – हिंदी कॅनडा – इंग्रजी ब्राझील – इंग्रजी7. ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? 50 टक्के 25 टक्के 40 टक्के 35 टक्के8. योग्य विधान निवडा. सर्व विधाने योग्य आहे. भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार रवींद्रनाथ टागोर हे आहे. रुपया हे भारताचे राष्ट्रीय चलन आहे. डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे.9. नवऱ्याला देव मानण्यासाठी नवऱ्याचे वागणे खरोखर देवासारखे असले पाहिजे असे मत खालीलपैकी कोणाचे होते ? आण्णाभाऊ साठे राजर्षी शाहू महाराज संत गाडगेबाबा संत तुकाराम10. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? प्रतापगड जंजीरा शिवनेरी सिंधुदुर्ग11. 1857 च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटीश रेसिडेंटचा मृत्यू झाला ? हॅवलाक ओट्रम हेन्री लॉरेन्स कॅम्पबेल12. जगात फक्त भारतात आढळणारा प्राणी कोणता? नीलगाय काळवीट बारशिंगा चौशिंगा13. पुणे जिल्हा ………………… राजधानी आहे. भारताची आर्थिक मराठवाड्याची यापैकी नाही महाराष्ट्राची सांस्कृतिक14. योग्य विधान निवडा. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आफ्रिका हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आशिया हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड युरोप हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड दक्षिण अमेरिका हा आहे.15. पनाम हा जलविद्युत प्रकल्प…………राज्याचा आहे. गुजरात महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू16. समाजसुधारक आणि त्यांचे जन्मस्थळ यासंबंधीचा चुकीचा पर्याय निवडा. न्यायमूर्ती रानडे – नाशिक महात्मा फुले – पुणे लोकमान्य टिळक – पुणे राजर्षी शाहू महाराज – कोल्हापूर17. औरंगजेब बादशहाचा मृत्यु …… मध्ये अहमदनगर येथे झाला. 1809 1707 1708 170618. गौतम बुध्द यांचा विवाह ……… यांच्याशी झाला होता. यापैकी नाही यशोधरा गंगोत्री गंगा19. युरोपचे क्रीडांगण असे …….. या देशाला म्हणतात. रशिया नेदरलँड जर्मनी स्वित्झर्लंड20. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? केरळ महाराष्ट्र ओडिशा आंध्र प्रदेश Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8 mark
20
congratulations
Hi i my police’
16/20 mark
11
9
6
10
8
20
Very nice 20/20
10
16
6
6