General Knowledge Mix Test 23 | सामान्य ज्ञान टेस्ट 23 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/03/2024 1. योग्य विधान निवडा. डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. सर्व विधाने योग्य आहे. भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार रवींद्रनाथ टागोर हे आहे. रुपया हे भारताचे राष्ट्रीय चलन आहे.2. पनाम हा जलविद्युत प्रकल्प…………राज्याचा आहे. कर्नाटक महाराष्ट्र तामिळनाडू गुजरात3. सर्वाधिक लोकर देणारी भारतीय मेंढी कोणती? बिकानेरी मेरीनो नेल्लोर यापैकी नाही4. योग्य विधान निवडा. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आफ्रिका हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड दक्षिण अमेरिका हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड युरोप हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आशिया हा आहे.5. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? सिंधुदुर्ग प्रतापगड शिवनेरी जंजीरा6. औरंगजेब बादशहाचा मृत्यु …… मध्ये अहमदनगर येथे झाला. 1706 1708 1707 18097. समाजसुधारक आणि त्यांचे जन्मस्थळ यासंबंधीचा चुकीचा पर्याय निवडा. लोकमान्य टिळक – पुणे न्यायमूर्ती रानडे – नाशिक राजर्षी शाहू महाराज – कोल्हापूर महात्मा फुले – पुणे8. योग्य पर्याय निवडा. अमेरिका – आयरिश कॅनडा – इंग्रजी ब्राझील – इंग्रजी नेपाळ – हिंदी9. नवऱ्याला देव मानण्यासाठी नवऱ्याचे वागणे खरोखर देवासारखे असले पाहिजे असे मत खालीलपैकी कोणाचे होते ? संत तुकाराम राजर्षी शाहू महाराज संत गाडगेबाबा आण्णाभाऊ साठे10. ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? 40 टक्के 25 टक्के 50 टक्के 35 टक्के11. गांधार कलाशैली……….. कलाशैलीने प्रभावित झालेली होती. पर्शियन व ग्रीक ग्रीक व चीनी युनानी व रोमन चीनी व पर्शियन12. जगात फक्त भारतात आढळणारा प्राणी कोणता? चौशिंगा नीलगाय बारशिंगा काळवीट13. पुणे जिल्हा ………………… राजधानी आहे. यापैकी नाही भारताची आर्थिक महाराष्ट्राची सांस्कृतिक मराठवाड्याची14. गौतम बुध्द यांचा विवाह ……… यांच्याशी झाला होता. यशोधरा गंगोत्री यापैकी नाही गंगा15. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? आंध्र प्रदेश महाराष्ट्र ओडिशा केरळ16. राष्ट्रीय संरक्षण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 9 मार्च 3 मार्च 8 मार्च 4 मार्च17. खालील शासकांचा कालक्रमानुसार योग्य क्रम कोणता आहे ? चंद्रगुप्त मौर्य – सम्राट अशोक – हर्षवर्धन – चंद्रगुप्त विक्रमादित्य चंद्रगुप्त मौर्य – सम्राट अशोक – चंद्रगुप्त विक्रमादित्य – हर्षवर्धन हर्षवर्धन – चंद्रगुप्त विक्रमादित्य – सम्राट अशोक – चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोक – चंद्रगुप्त मौर्य – चंद्रगुप्त विक्रमादित्य – हर्षवर्धन18. मंडळ अधिकाऱ्यास ग्रामीण भागात काय म्हणून ओळखले जाते? गिरदावर पटवारी मामलेदार यापैकी नाही19. युरोपचे क्रीडांगण असे …….. या देशाला म्हणतात. स्वित्झर्लंड नेदरलँड जर्मनी रशिया20. 1857 च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटीश रेसिडेंटचा मृत्यू झाला ? कॅम्पबेल ओट्रम हेन्री लॉरेन्स हॅवलाक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8 mark
20
congratulations
Hi i my police’
16/20 mark
11
9
6
10
8
20
Very nice 20/20
10
16
6
6