General Knowledge Mix Test 23 | सामान्य ज्ञान टेस्ट 23 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/03/2024 1. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? ओडिशा महाराष्ट्र आंध्र प्रदेश केरळ2. युरोपचे क्रीडांगण असे …….. या देशाला म्हणतात. रशिया जर्मनी स्वित्झर्लंड नेदरलँड3. योग्य विधान निवडा. सर्व विधाने योग्य आहे. रुपया हे भारताचे राष्ट्रीय चलन आहे. डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार रवींद्रनाथ टागोर हे आहे.4. पनाम हा जलविद्युत प्रकल्प…………राज्याचा आहे. तामिळनाडू कर्नाटक महाराष्ट्र गुजरात5. ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? 35 टक्के 50 टक्के 40 टक्के 25 टक्के6. गौतम बुध्द यांचा विवाह ……… यांच्याशी झाला होता. यापैकी नाही गंगोत्री गंगा यशोधरा7. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? सिंधुदुर्ग शिवनेरी प्रतापगड जंजीरा8. नवऱ्याला देव मानण्यासाठी नवऱ्याचे वागणे खरोखर देवासारखे असले पाहिजे असे मत खालीलपैकी कोणाचे होते ? संत गाडगेबाबा संत तुकाराम राजर्षी शाहू महाराज आण्णाभाऊ साठे9. औरंगजेब बादशहाचा मृत्यु …… मध्ये अहमदनगर येथे झाला. 1809 1708 1706 170710. समाजसुधारक आणि त्यांचे जन्मस्थळ यासंबंधीचा चुकीचा पर्याय निवडा. न्यायमूर्ती रानडे – नाशिक लोकमान्य टिळक – पुणे राजर्षी शाहू महाराज – कोल्हापूर महात्मा फुले – पुणे11. जगात फक्त भारतात आढळणारा प्राणी कोणता? चौशिंगा बारशिंगा काळवीट नीलगाय12. राष्ट्रीय संरक्षण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 3 मार्च 9 मार्च 8 मार्च 4 मार्च13. मंडळ अधिकाऱ्यास ग्रामीण भागात काय म्हणून ओळखले जाते? गिरदावर यापैकी नाही मामलेदार पटवारी14. गांधार कलाशैली……….. कलाशैलीने प्रभावित झालेली होती. ग्रीक व चीनी चीनी व पर्शियन पर्शियन व ग्रीक युनानी व रोमन15. योग्य विधान निवडा. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आफ्रिका हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड युरोप हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आशिया हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड दक्षिण अमेरिका हा आहे.16. 1857 च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटीश रेसिडेंटचा मृत्यू झाला ? ओट्रम हॅवलाक हेन्री लॉरेन्स कॅम्पबेल17. खालील शासकांचा कालक्रमानुसार योग्य क्रम कोणता आहे ? सम्राट अशोक – चंद्रगुप्त मौर्य – चंद्रगुप्त विक्रमादित्य – हर्षवर्धन चंद्रगुप्त मौर्य – सम्राट अशोक – हर्षवर्धन – चंद्रगुप्त विक्रमादित्य चंद्रगुप्त मौर्य – सम्राट अशोक – चंद्रगुप्त विक्रमादित्य – हर्षवर्धन हर्षवर्धन – चंद्रगुप्त विक्रमादित्य – सम्राट अशोक – चंद्रगुप्त मौर्य18. सर्वाधिक लोकर देणारी भारतीय मेंढी कोणती? यापैकी नाही नेल्लोर बिकानेरी मेरीनो19. योग्य पर्याय निवडा. ब्राझील – इंग्रजी नेपाळ – हिंदी कॅनडा – इंग्रजी अमेरिका – आयरिश20. पुणे जिल्हा ………………… राजधानी आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक भारताची आर्थिक यापैकी नाही मराठवाड्याची Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8 mark
20
congratulations
Hi i my police’
16/20 mark
11
9
6
10
8
20
Very nice 20/20
10
16
6
6