General Knowledge Mix Test 23 | सामान्य ज्ञान टेस्ट 23 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/03/2024 1. जगात फक्त भारतात आढळणारा प्राणी कोणता? काळवीट नीलगाय बारशिंगा चौशिंगा2. योग्य पर्याय निवडा. ब्राझील – इंग्रजी अमेरिका – आयरिश कॅनडा – इंग्रजी नेपाळ – हिंदी3. समाजसुधारक आणि त्यांचे जन्मस्थळ यासंबंधीचा चुकीचा पर्याय निवडा. महात्मा फुले – पुणे राजर्षी शाहू महाराज – कोल्हापूर न्यायमूर्ती रानडे – नाशिक लोकमान्य टिळक – पुणे4. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? सिंधुदुर्ग प्रतापगड जंजीरा शिवनेरी5. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? ओडिशा आंध्र प्रदेश महाराष्ट्र केरळ6. पुणे जिल्हा ………………… राजधानी आहे. यापैकी नाही भारताची आर्थिक महाराष्ट्राची सांस्कृतिक मराठवाड्याची7. गौतम बुध्द यांचा विवाह ……… यांच्याशी झाला होता. यशोधरा गंगा यापैकी नाही गंगोत्री8. औरंगजेब बादशहाचा मृत्यु …… मध्ये अहमदनगर येथे झाला. 1706 1708 1707 18099. सर्वाधिक लोकर देणारी भारतीय मेंढी कोणती? यापैकी नाही बिकानेरी मेरीनो नेल्लोर10. गांधार कलाशैली……….. कलाशैलीने प्रभावित झालेली होती. चीनी व पर्शियन युनानी व रोमन पर्शियन व ग्रीक ग्रीक व चीनी11. योग्य विधान निवडा. डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. सर्व विधाने योग्य आहे. रुपया हे भारताचे राष्ट्रीय चलन आहे. भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार रवींद्रनाथ टागोर हे आहे.12. युरोपचे क्रीडांगण असे …….. या देशाला म्हणतात. स्वित्झर्लंड जर्मनी नेदरलँड रशिया13. योग्य विधान निवडा. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड दक्षिण अमेरिका हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आफ्रिका हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आशिया हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड युरोप हा आहे.14. नवऱ्याला देव मानण्यासाठी नवऱ्याचे वागणे खरोखर देवासारखे असले पाहिजे असे मत खालीलपैकी कोणाचे होते ? राजर्षी शाहू महाराज संत तुकाराम संत गाडगेबाबा आण्णाभाऊ साठे15. 1857 च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटीश रेसिडेंटचा मृत्यू झाला ? कॅम्पबेल हॅवलाक हेन्री लॉरेन्स ओट्रम16. पनाम हा जलविद्युत प्रकल्प…………राज्याचा आहे. कर्नाटक महाराष्ट्र तामिळनाडू गुजरात17. ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? 35 टक्के 40 टक्के 50 टक्के 25 टक्के18. खालील शासकांचा कालक्रमानुसार योग्य क्रम कोणता आहे ? चंद्रगुप्त मौर्य – सम्राट अशोक – हर्षवर्धन – चंद्रगुप्त विक्रमादित्य चंद्रगुप्त मौर्य – सम्राट अशोक – चंद्रगुप्त विक्रमादित्य – हर्षवर्धन सम्राट अशोक – चंद्रगुप्त मौर्य – चंद्रगुप्त विक्रमादित्य – हर्षवर्धन हर्षवर्धन – चंद्रगुप्त विक्रमादित्य – सम्राट अशोक – चंद्रगुप्त मौर्य19. मंडळ अधिकाऱ्यास ग्रामीण भागात काय म्हणून ओळखले जाते? मामलेदार पटवारी यापैकी नाही गिरदावर20. राष्ट्रीय संरक्षण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 9 मार्च 8 मार्च 3 मार्च 4 मार्च Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8 mark
20
congratulations
Hi i my police’
16/20 mark
11
9
6
10
8
20
Very nice 20/20
10
16
6
6