General Knowledge Mix Test 23 | सामान्य ज्ञान टेस्ट 23 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/03/2024 1. सर्वाधिक लोकर देणारी भारतीय मेंढी कोणती? मेरीनो यापैकी नाही नेल्लोर बिकानेरी2. गांधार कलाशैली……….. कलाशैलीने प्रभावित झालेली होती. युनानी व रोमन चीनी व पर्शियन ग्रीक व चीनी पर्शियन व ग्रीक3. गौतम बुध्द यांचा विवाह ……… यांच्याशी झाला होता. गंगा यापैकी नाही गंगोत्री यशोधरा4. औरंगजेब बादशहाचा मृत्यु …… मध्ये अहमदनगर येथे झाला. 1809 1708 1707 17065. मंडळ अधिकाऱ्यास ग्रामीण भागात काय म्हणून ओळखले जाते? पटवारी गिरदावर यापैकी नाही मामलेदार6. राष्ट्रीय संरक्षण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 3 मार्च 8 मार्च 4 मार्च 9 मार्च7. खालील शासकांचा कालक्रमानुसार योग्य क्रम कोणता आहे ? चंद्रगुप्त मौर्य – सम्राट अशोक – हर्षवर्धन – चंद्रगुप्त विक्रमादित्य हर्षवर्धन – चंद्रगुप्त विक्रमादित्य – सम्राट अशोक – चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोक – चंद्रगुप्त मौर्य – चंद्रगुप्त विक्रमादित्य – हर्षवर्धन चंद्रगुप्त मौर्य – सम्राट अशोक – चंद्रगुप्त विक्रमादित्य – हर्षवर्धन8. योग्य विधान निवडा. डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. रुपया हे भारताचे राष्ट्रीय चलन आहे. सर्व विधाने योग्य आहे. भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार रवींद्रनाथ टागोर हे आहे.9. जगात फक्त भारतात आढळणारा प्राणी कोणता? काळवीट नीलगाय चौशिंगा बारशिंगा10. नवऱ्याला देव मानण्यासाठी नवऱ्याचे वागणे खरोखर देवासारखे असले पाहिजे असे मत खालीलपैकी कोणाचे होते ? संत गाडगेबाबा राजर्षी शाहू महाराज संत तुकाराम आण्णाभाऊ साठे11. युरोपचे क्रीडांगण असे …….. या देशाला म्हणतात. जर्मनी नेदरलँड स्वित्झर्लंड रशिया12. पुणे जिल्हा ………………… राजधानी आहे. यापैकी नाही भारताची आर्थिक महाराष्ट्राची सांस्कृतिक मराठवाड्याची13. योग्य पर्याय निवडा. अमेरिका – आयरिश ब्राझील – इंग्रजी कॅनडा – इंग्रजी नेपाळ – हिंदी14. पनाम हा जलविद्युत प्रकल्प…………राज्याचा आहे. गुजरात कर्नाटक तामिळनाडू महाराष्ट्र15. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? आंध्र प्रदेश केरळ महाराष्ट्र ओडिशा16. समाजसुधारक आणि त्यांचे जन्मस्थळ यासंबंधीचा चुकीचा पर्याय निवडा. लोकमान्य टिळक – पुणे राजर्षी शाहू महाराज – कोल्हापूर न्यायमूर्ती रानडे – नाशिक महात्मा फुले – पुणे17. योग्य विधान निवडा. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आफ्रिका हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड युरोप हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आशिया हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड दक्षिण अमेरिका हा आहे.18. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? जंजीरा प्रतापगड सिंधुदुर्ग शिवनेरी19. 1857 च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटीश रेसिडेंटचा मृत्यू झाला ? हॅवलाक हेन्री लॉरेन्स ओट्रम कॅम्पबेल20. ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? 40 टक्के 35 टक्के 50 टक्के 25 टक्के Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8 mark
20
congratulations
Hi i my police’
16/20 mark
11
9
6
10
8
20
Very nice 20/20
10
16
6
6