General Knowledge Mix Test 23 | सामान्य ज्ञान टेस्ट 23 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/03/2024 1. मंडळ अधिकाऱ्यास ग्रामीण भागात काय म्हणून ओळखले जाते? पटवारी यापैकी नाही मामलेदार गिरदावर2. ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? 40 टक्के 50 टक्के 25 टक्के 35 टक्के3. गांधार कलाशैली……….. कलाशैलीने प्रभावित झालेली होती. चीनी व पर्शियन पर्शियन व ग्रीक ग्रीक व चीनी युनानी व रोमन4. गौतम बुध्द यांचा विवाह ……… यांच्याशी झाला होता. यापैकी नाही गंगा गंगोत्री यशोधरा5. योग्य विधान निवडा. भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार रवींद्रनाथ टागोर हे आहे. सर्व विधाने योग्य आहे. रुपया हे भारताचे राष्ट्रीय चलन आहे. डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे.6. युरोपचे क्रीडांगण असे …….. या देशाला म्हणतात. रशिया जर्मनी नेदरलँड स्वित्झर्लंड7. समाजसुधारक आणि त्यांचे जन्मस्थळ यासंबंधीचा चुकीचा पर्याय निवडा. न्यायमूर्ती रानडे – नाशिक राजर्षी शाहू महाराज – कोल्हापूर लोकमान्य टिळक – पुणे महात्मा फुले – पुणे8. योग्य विधान निवडा. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आफ्रिका हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड युरोप हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आशिया हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड दक्षिण अमेरिका हा आहे.9. नवऱ्याला देव मानण्यासाठी नवऱ्याचे वागणे खरोखर देवासारखे असले पाहिजे असे मत खालीलपैकी कोणाचे होते ? राजर्षी शाहू महाराज संत तुकाराम संत गाडगेबाबा आण्णाभाऊ साठे10. औरंगजेब बादशहाचा मृत्यु …… मध्ये अहमदनगर येथे झाला. 1706 1708 1707 180911. 1857 च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटीश रेसिडेंटचा मृत्यू झाला ? ओट्रम हॅवलाक कॅम्पबेल हेन्री लॉरेन्स12. राष्ट्रीय संरक्षण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 8 मार्च 4 मार्च 9 मार्च 3 मार्च13. खालील शासकांचा कालक्रमानुसार योग्य क्रम कोणता आहे ? चंद्रगुप्त मौर्य – सम्राट अशोक – चंद्रगुप्त विक्रमादित्य – हर्षवर्धन चंद्रगुप्त मौर्य – सम्राट अशोक – हर्षवर्धन – चंद्रगुप्त विक्रमादित्य हर्षवर्धन – चंद्रगुप्त विक्रमादित्य – सम्राट अशोक – चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोक – चंद्रगुप्त मौर्य – चंद्रगुप्त विक्रमादित्य – हर्षवर्धन14. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? केरळ आंध्र प्रदेश ओडिशा महाराष्ट्र15. पनाम हा जलविद्युत प्रकल्प…………राज्याचा आहे. कर्नाटक महाराष्ट्र गुजरात तामिळनाडू16. पुणे जिल्हा ………………… राजधानी आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक भारताची आर्थिक यापैकी नाही मराठवाड्याची17. सर्वाधिक लोकर देणारी भारतीय मेंढी कोणती? मेरीनो यापैकी नाही नेल्लोर बिकानेरी18. योग्य पर्याय निवडा. नेपाळ – हिंदी ब्राझील – इंग्रजी अमेरिका – आयरिश कॅनडा – इंग्रजी19. जगात फक्त भारतात आढळणारा प्राणी कोणता? चौशिंगा बारशिंगा काळवीट नीलगाय20. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? जंजीरा प्रतापगड सिंधुदुर्ग शिवनेरी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8 mark
20
congratulations
Hi i my police’
16/20 mark
11
9
6
10
8
20
Very nice 20/20
10
16
6
6