General Knowledge Mix Test 23 | सामान्य ज्ञान टेस्ट 23 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/03/2024 1. योग्य विधान निवडा. भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार रवींद्रनाथ टागोर हे आहे. रुपया हे भारताचे राष्ट्रीय चलन आहे. डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. सर्व विधाने योग्य आहे.2. औरंगजेब बादशहाचा मृत्यु …… मध्ये अहमदनगर येथे झाला. 1809 1708 1707 17063. गांधार कलाशैली……….. कलाशैलीने प्रभावित झालेली होती. युनानी व रोमन चीनी व पर्शियन पर्शियन व ग्रीक ग्रीक व चीनी4. राष्ट्रीय संरक्षण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 3 मार्च 9 मार्च 8 मार्च 4 मार्च5. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? आंध्र प्रदेश केरळ ओडिशा महाराष्ट्र6. सर्वाधिक लोकर देणारी भारतीय मेंढी कोणती? बिकानेरी यापैकी नाही मेरीनो नेल्लोर7. मंडळ अधिकाऱ्यास ग्रामीण भागात काय म्हणून ओळखले जाते? पटवारी यापैकी नाही गिरदावर मामलेदार8. पुणे जिल्हा ………………… राजधानी आहे. मराठवाड्याची भारताची आर्थिक यापैकी नाही महाराष्ट्राची सांस्कृतिक9. पनाम हा जलविद्युत प्रकल्प…………राज्याचा आहे. गुजरात कर्नाटक तामिळनाडू महाराष्ट्र10. युरोपचे क्रीडांगण असे …….. या देशाला म्हणतात. स्वित्झर्लंड जर्मनी नेदरलँड रशिया11. 1857 च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटीश रेसिडेंटचा मृत्यू झाला ? हॅवलाक हेन्री लॉरेन्स ओट्रम कॅम्पबेल12. नवऱ्याला देव मानण्यासाठी नवऱ्याचे वागणे खरोखर देवासारखे असले पाहिजे असे मत खालीलपैकी कोणाचे होते ? आण्णाभाऊ साठे संत गाडगेबाबा राजर्षी शाहू महाराज संत तुकाराम13. योग्य विधान निवडा. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आफ्रिका हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आशिया हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड युरोप हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड दक्षिण अमेरिका हा आहे.14. गौतम बुध्द यांचा विवाह ……… यांच्याशी झाला होता. गंगोत्री यशोधरा गंगा यापैकी नाही15. जगात फक्त भारतात आढळणारा प्राणी कोणता? नीलगाय काळवीट चौशिंगा बारशिंगा16. योग्य पर्याय निवडा. ब्राझील – इंग्रजी कॅनडा – इंग्रजी नेपाळ – हिंदी अमेरिका – आयरिश17. ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? 25 टक्के 40 टक्के 50 टक्के 35 टक्के18. समाजसुधारक आणि त्यांचे जन्मस्थळ यासंबंधीचा चुकीचा पर्याय निवडा. महात्मा फुले – पुणे न्यायमूर्ती रानडे – नाशिक राजर्षी शाहू महाराज – कोल्हापूर लोकमान्य टिळक – पुणे19. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? प्रतापगड सिंधुदुर्ग शिवनेरी जंजीरा20. खालील शासकांचा कालक्रमानुसार योग्य क्रम कोणता आहे ? चंद्रगुप्त मौर्य – सम्राट अशोक – चंद्रगुप्त विक्रमादित्य – हर्षवर्धन सम्राट अशोक – चंद्रगुप्त मौर्य – चंद्रगुप्त विक्रमादित्य – हर्षवर्धन चंद्रगुप्त मौर्य – सम्राट अशोक – हर्षवर्धन – चंद्रगुप्त विक्रमादित्य हर्षवर्धन – चंद्रगुप्त विक्रमादित्य – सम्राट अशोक – चंद्रगुप्त मौर्य Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8 mark
20
congratulations
Hi i my police’
16/20 mark
11
9
6
10
8
20
Very nice 20/20
10
16
6
6