General Knowledge Mix Test 23 | सामान्य ज्ञान टेस्ट 23 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/03/2024 1. योग्य विधान निवडा. डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. रुपया हे भारताचे राष्ट्रीय चलन आहे. सर्व विधाने योग्य आहे. भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार रवींद्रनाथ टागोर हे आहे.2. राष्ट्रीय संरक्षण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 9 मार्च 8 मार्च 3 मार्च 4 मार्च3. सर्वाधिक लोकर देणारी भारतीय मेंढी कोणती? बिकानेरी मेरीनो नेल्लोर यापैकी नाही4. औरंगजेब बादशहाचा मृत्यु …… मध्ये अहमदनगर येथे झाला. 1809 1706 1707 17085. पनाम हा जलविद्युत प्रकल्प…………राज्याचा आहे. तामिळनाडू गुजरात कर्नाटक महाराष्ट्र6. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ? जंजीरा प्रतापगड सिंधुदुर्ग शिवनेरी7. युरोपचे क्रीडांगण असे …….. या देशाला म्हणतात. स्वित्झर्लंड नेदरलँड रशिया जर्मनी8. पुणे जिल्हा ………………… राजधानी आहे. यापैकी नाही महाराष्ट्राची सांस्कृतिक भारताची आर्थिक मराठवाड्याची9. मंडळ अधिकाऱ्यास ग्रामीण भागात काय म्हणून ओळखले जाते? यापैकी नाही पटवारी मामलेदार गिरदावर10. ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? 50 टक्के 40 टक्के 25 टक्के 35 टक्के11. योग्य विधान निवडा. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आशिया हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड दक्षिण अमेरिका हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आफ्रिका हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड युरोप हा आहे.12. योग्य पर्याय निवडा. ब्राझील – इंग्रजी अमेरिका – आयरिश कॅनडा – इंग्रजी नेपाळ – हिंदी13. गांधार कलाशैली……….. कलाशैलीने प्रभावित झालेली होती. युनानी व रोमन ग्रीक व चीनी चीनी व पर्शियन पर्शियन व ग्रीक14. नवऱ्याला देव मानण्यासाठी नवऱ्याचे वागणे खरोखर देवासारखे असले पाहिजे असे मत खालीलपैकी कोणाचे होते ? संत गाडगेबाबा राजर्षी शाहू महाराज आण्णाभाऊ साठे संत तुकाराम15. जगात फक्त भारतात आढळणारा प्राणी कोणता? चौशिंगा काळवीट नीलगाय बारशिंगा16. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? केरळ महाराष्ट्र ओडिशा आंध्र प्रदेश17. समाजसुधारक आणि त्यांचे जन्मस्थळ यासंबंधीचा चुकीचा पर्याय निवडा. राजर्षी शाहू महाराज – कोल्हापूर न्यायमूर्ती रानडे – नाशिक लोकमान्य टिळक – पुणे महात्मा फुले – पुणे18. खालील शासकांचा कालक्रमानुसार योग्य क्रम कोणता आहे ? चंद्रगुप्त मौर्य – सम्राट अशोक – हर्षवर्धन – चंद्रगुप्त विक्रमादित्य सम्राट अशोक – चंद्रगुप्त मौर्य – चंद्रगुप्त विक्रमादित्य – हर्षवर्धन चंद्रगुप्त मौर्य – सम्राट अशोक – चंद्रगुप्त विक्रमादित्य – हर्षवर्धन हर्षवर्धन – चंद्रगुप्त विक्रमादित्य – सम्राट अशोक – चंद्रगुप्त मौर्य19. 1857 च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटीश रेसिडेंटचा मृत्यू झाला ? हॅवलाक कॅम्पबेल हेन्री लॉरेन्स ओट्रम20. गौतम बुध्द यांचा विवाह ……… यांच्याशी झाला होता. गंगा यशोधरा गंगोत्री यापैकी नाही Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8 mark
20
congratulations
Hi i my police’
16/20 mark
11
9
6
10
8
20
Very nice 20/20
10
16
6
6