General Knowledge Mix Test 24 | सामान्य ज्ञान टेस्ट 24

1. खाली दिलेल्या पैकी कोणत्या पदाचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो?

 
 
 
 

2. नांदेड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या प्रमुख आदिवासी जमाती आहेत?

 
 
 
 

3. वाशीम जिल्ह्याचे जुने नाव काय होते ?

 
 
 
 

4. वेरूळ लेण्यांमधील प्राचीन …………..मंदिर प्रसिद्ध आहे.

 
 
 
 

5. कोणत्या राज्यात विधानसभेत सर्वाधिक सदस्य आहे ?

 
 
 
 

6. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती?

 
 
 
 

7. समर्थ रामदास स्वामींनी …………. हा ग्रंथ रायगड जिल्ह्यातील सुंदरमठ येथे लिहिला.

 
 
 
 

8. संत गाडगे महाराजांचे समाधीस्थळ ………. जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

9. पुढीलपैकी कोणती समिती ही ग्रामीण विकासासाठी प्रशासकीय व्यवस्था यावरिल आहे ?

 
 
 
 

10. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म …………. रोजी पुणे येथे झाला.

 
 
 
 

11. धुपगढ हे कोणत्या पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे?

 
 
 
 

12. 73 व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे ?

 
 
 
 

13. शिक्षणाचे माहेरघर अशी प्रसिद्ध ओळख असणारे शहर खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

14. 1930 च्या स्वदेशी आंदोलनात भाग घेवून मुंबई येथे रस्त्यावर परदेशी कापडाच्या ट्रकसमोर आडवे होऊन हौतात्म्य प्राप्त करणारे क्रांतिकारक कोण होते ?

 
 
 
 

15. भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी करण्यात आल्या?

 
 
 
 

16. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?

 
 
 
 

17. बराकपुर छावणीतील इंग्रज अधिका-यावर कोणी गोळी झाडली ?

 
 
 
 

18. पृथ्वी हा सूर्यापासून क्रमाने …………..ग्रह आहे.

 
 
 
 

19. कोल्हापूर जिल्ह्याची ओळख काय आहे?

 
 
 
 

20. बलवंतराय मेहता समितीची स्थापना कोणत्या हेतूने करण्यात आली होती ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

15 thoughts on “General Knowledge Mix Test 24 | सामान्य ज्ञान टेस्ट 24”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now