General Knowledge Mix Test 24 | सामान्य ज्ञान टेस्ट 24 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/03/2024 1. कोणत्या राज्यात विधानसभेत सर्वाधिक सदस्य आहे ? मध्य प्रदेश आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र2. संत गाडगे महाराजांचे समाधीस्थळ ………. जिल्ह्यात आहे. अकोला यवतमाळ अमरावती वर्धा3. खाली दिलेल्या पैकी कोणत्या पदाचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो? दिलेले सर्व पंतप्रधान मुख्यमंत्री राष्ट्रपती4. कोल्हापूर जिल्ह्याची ओळख काय आहे? कुस्तीगीरांचा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा तलावांचा जिल्हा विद्येचे माहेरघर5. भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी करण्यात आल्या? 1953 1951 1952 19506. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती? सिल्व्हासा कवरत्ती बित्रा पोर्टब्लेअर7. वेरूळ लेण्यांमधील प्राचीन …………..मंदिर प्रसिद्ध आहे. तुळजाभवानी अंबेश्वर घृष्णेश्वर गोंदेश्वर8. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1940 1946 1938 19369. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म …………. रोजी पुणे येथे झाला. 11 एप्रिल 1827 11 एप्रिल 1824 11 एप्रिल 1837 14 एप्रिल 182710. पृथ्वी हा सूर्यापासून क्रमाने …………..ग्रह आहे. दुसरा पहिला तिसरा चौथा11. पुढीलपैकी कोणती समिती ही ग्रामीण विकासासाठी प्रशासकीय व्यवस्था यावरिल आहे ? एल.एम.सिंघवी समिती अशोक मेहता समिती जी.व्ही.के.राव समिती पी.बी.पाटील समिती12. धुपगढ हे कोणत्या पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? निलगिरी उत्तर सह्याद्री विंध्य सातपुडा13. शिक्षणाचे माहेरघर अशी प्रसिद्ध ओळख असणारे शहर खालील पर्यायातून निवडा सिंधुदुर्ग पुणे रायगड मुंबई14. समर्थ रामदास स्वामींनी …………. हा ग्रंथ रायगड जिल्ह्यातील सुंदरमठ येथे लिहिला. लीळाचरित्र भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी दासबोध15. 1930 च्या स्वदेशी आंदोलनात भाग घेवून मुंबई येथे रस्त्यावर परदेशी कापडाच्या ट्रकसमोर आडवे होऊन हौतात्म्य प्राप्त करणारे क्रांतिकारक कोण होते ? अनंत कान्हेरे विष्णू पिंगळे बाबू गेणू वासुदेव चाफेकर16. बराकपुर छावणीतील इंग्रज अधिका-यावर कोणी गोळी झाडली ? मंगल पांडे राजगुरू भगतसिंग अनंत कान्हेरे17. वाशीम जिल्ह्याचे जुने नाव काय होते ? वत्स्य वात्सल्य यांपैकी नाही वत्सगुल्म18. 73 व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे ? 30 वर्षे 25 वर्षे 18 वर्षे 21 वर्षे19. नांदेड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या प्रमुख आदिवासी जमाती आहेत? कोरकू आणि गोवारी ठाकर आणि महादेव कोळी गोंड आणि भिल्ल कोरकू आणि वारली20. बलवंतराय मेहता समितीची स्थापना कोणत्या हेतूने करण्यात आली होती ? लोकशाही विकेन्द्रीकरणासाठी उपाययोजना सुचविणे. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती मिळविणे. सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचविणे. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पुरेशा आर्थिक स्त्रोतांची तपासणी करणे. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
PRASHANT UDAN 14/20
17
18
15
12
18
Suraj kadam 16
wakale kanchan 19 mark
20/11 mark
16/20
12
10/20
24/03/24At 11:30pm
Vipul sawant 24/03/24at11:30. 10/20
10