General Knowledge Mix Test 24 | सामान्य ज्ञान टेस्ट 24 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/03/2024 1. धुपगढ हे कोणत्या पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? विंध्य सातपुडा निलगिरी उत्तर सह्याद्री2. 1930 च्या स्वदेशी आंदोलनात भाग घेवून मुंबई येथे रस्त्यावर परदेशी कापडाच्या ट्रकसमोर आडवे होऊन हौतात्म्य प्राप्त करणारे क्रांतिकारक कोण होते ? अनंत कान्हेरे बाबू गेणू विष्णू पिंगळे वासुदेव चाफेकर3. पृथ्वी हा सूर्यापासून क्रमाने …………..ग्रह आहे. चौथा तिसरा दुसरा पहिला4. बलवंतराय मेहता समितीची स्थापना कोणत्या हेतूने करण्यात आली होती ? सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचविणे. लोकशाही विकेन्द्रीकरणासाठी उपाययोजना सुचविणे. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती मिळविणे. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पुरेशा आर्थिक स्त्रोतांची तपासणी करणे.5. वाशीम जिल्ह्याचे जुने नाव काय होते ? वत्स्य वात्सल्य यांपैकी नाही वत्सगुल्म6. वेरूळ लेण्यांमधील प्राचीन …………..मंदिर प्रसिद्ध आहे. अंबेश्वर घृष्णेश्वर तुळजाभवानी गोंदेश्वर7. पुढीलपैकी कोणती समिती ही ग्रामीण विकासासाठी प्रशासकीय व्यवस्था यावरिल आहे ? एल.एम.सिंघवी समिती जी.व्ही.के.राव समिती अशोक मेहता समिती पी.बी.पाटील समिती8. बराकपुर छावणीतील इंग्रज अधिका-यावर कोणी गोळी झाडली ? मंगल पांडे भगतसिंग अनंत कान्हेरे राजगुरू9. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती? सिल्व्हासा कवरत्ती पोर्टब्लेअर बित्रा10. कोल्हापूर जिल्ह्याची ओळख काय आहे? विद्येचे माहेरघर कुस्तीगीरांचा जिल्हा तलावांचा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा11. कोणत्या राज्यात विधानसभेत सर्वाधिक सदस्य आहे ? महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश12. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1946 1940 1938 193613. खाली दिलेल्या पैकी कोणत्या पदाचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो? राष्ट्रपती मुख्यमंत्री पंतप्रधान दिलेले सर्व14. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म …………. रोजी पुणे येथे झाला. 11 एप्रिल 1824 11 एप्रिल 1827 11 एप्रिल 1837 14 एप्रिल 182715. नांदेड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या प्रमुख आदिवासी जमाती आहेत? गोंड आणि भिल्ल कोरकू आणि गोवारी ठाकर आणि महादेव कोळी कोरकू आणि वारली16. समर्थ रामदास स्वामींनी …………. हा ग्रंथ रायगड जिल्ह्यातील सुंदरमठ येथे लिहिला. भावार्थ दीपिका दासबोध ज्ञानेश्वरी लीळाचरित्र17. संत गाडगे महाराजांचे समाधीस्थळ ………. जिल्ह्यात आहे. वर्धा अमरावती अकोला यवतमाळ18. भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी करण्यात आल्या? 1952 1950 1951 195319. शिक्षणाचे माहेरघर अशी प्रसिद्ध ओळख असणारे शहर खालील पर्यायातून निवडा रायगड सिंधुदुर्ग मुंबई पुणे20. 73 व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे ? 25 वर्षे 30 वर्षे 18 वर्षे 21 वर्षे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
PRASHANT UDAN 14/20
17
18
15
12
18
Suraj kadam 16
wakale kanchan 19 mark
20/11 mark
16/20
12
10/20
24/03/24At 11:30pm
Vipul sawant 24/03/24at11:30. 10/20
10