General Knowledge Mix Test 24 | सामान्य ज्ञान टेस्ट 24 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/03/2024 1. भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी करण्यात आल्या? 1951 1953 1952 19502. कोणत्या राज्यात विधानसभेत सर्वाधिक सदस्य आहे ? आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र3. बलवंतराय मेहता समितीची स्थापना कोणत्या हेतूने करण्यात आली होती ? तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पुरेशा आर्थिक स्त्रोतांची तपासणी करणे. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती मिळविणे. सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचविणे. लोकशाही विकेन्द्रीकरणासाठी उपाययोजना सुचविणे.4. 1930 च्या स्वदेशी आंदोलनात भाग घेवून मुंबई येथे रस्त्यावर परदेशी कापडाच्या ट्रकसमोर आडवे होऊन हौतात्म्य प्राप्त करणारे क्रांतिकारक कोण होते ? वासुदेव चाफेकर अनंत कान्हेरे विष्णू पिंगळे बाबू गेणू5. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1938 1936 1940 19466. शिक्षणाचे माहेरघर अशी प्रसिद्ध ओळख असणारे शहर खालील पर्यायातून निवडा मुंबई रायगड पुणे सिंधुदुर्ग7. 73 व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे ? 25 वर्षे 30 वर्षे 21 वर्षे 18 वर्षे8. समर्थ रामदास स्वामींनी …………. हा ग्रंथ रायगड जिल्ह्यातील सुंदरमठ येथे लिहिला. भावार्थ दीपिका दासबोध लीळाचरित्र ज्ञानेश्वरी9. संत गाडगे महाराजांचे समाधीस्थळ ………. जिल्ह्यात आहे. यवतमाळ वर्धा अमरावती अकोला10. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती? पोर्टब्लेअर सिल्व्हासा बित्रा कवरत्ती11. वाशीम जिल्ह्याचे जुने नाव काय होते ? वत्सगुल्म वत्स्य वात्सल्य यांपैकी नाही12. पृथ्वी हा सूर्यापासून क्रमाने …………..ग्रह आहे. दुसरा चौथा पहिला तिसरा13. नांदेड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या प्रमुख आदिवासी जमाती आहेत? ठाकर आणि महादेव कोळी कोरकू आणि गोवारी कोरकू आणि वारली गोंड आणि भिल्ल14. पुढीलपैकी कोणती समिती ही ग्रामीण विकासासाठी प्रशासकीय व्यवस्था यावरिल आहे ? पी.बी.पाटील समिती जी.व्ही.के.राव समिती अशोक मेहता समिती एल.एम.सिंघवी समिती15. कोल्हापूर जिल्ह्याची ओळख काय आहे? तलावांचा जिल्हा कुस्तीगीरांचा जिल्हा विद्येचे माहेरघर ऊसतोड कामगारांचा जिल्हा16. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म …………. रोजी पुणे येथे झाला. 11 एप्रिल 1837 11 एप्रिल 1824 14 एप्रिल 1827 11 एप्रिल 182717. बराकपुर छावणीतील इंग्रज अधिका-यावर कोणी गोळी झाडली ? भगतसिंग अनंत कान्हेरे मंगल पांडे राजगुरू18. वेरूळ लेण्यांमधील प्राचीन …………..मंदिर प्रसिद्ध आहे. घृष्णेश्वर अंबेश्वर तुळजाभवानी गोंदेश्वर19. धुपगढ हे कोणत्या पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? निलगिरी विंध्य उत्तर सह्याद्री सातपुडा20. खाली दिलेल्या पैकी कोणत्या पदाचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो? दिलेले सर्व मुख्यमंत्री राष्ट्रपती पंतप्रधान Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
PRASHANT UDAN 14/20
17
18
15
12
18
Suraj kadam 16
wakale kanchan 19 mark
20/11 mark
16/20
12
10/20
24/03/24At 11:30pm
Vipul sawant 24/03/24at11:30. 10/20
10