General Knowledge Mix Test 24 | सामान्य ज्ञान टेस्ट 24 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/03/2024 1. वेरूळ लेण्यांमधील प्राचीन …………..मंदिर प्रसिद्ध आहे. अंबेश्वर तुळजाभवानी घृष्णेश्वर गोंदेश्वर2. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1940 1946 1936 19383. 1930 च्या स्वदेशी आंदोलनात भाग घेवून मुंबई येथे रस्त्यावर परदेशी कापडाच्या ट्रकसमोर आडवे होऊन हौतात्म्य प्राप्त करणारे क्रांतिकारक कोण होते ? वासुदेव चाफेकर विष्णू पिंगळे बाबू गेणू अनंत कान्हेरे4. पृथ्वी हा सूर्यापासून क्रमाने …………..ग्रह आहे. चौथा तिसरा पहिला दुसरा5. बराकपुर छावणीतील इंग्रज अधिका-यावर कोणी गोळी झाडली ? अनंत कान्हेरे राजगुरू भगतसिंग मंगल पांडे6. भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी करण्यात आल्या? 1951 1950 1953 19527. बलवंतराय मेहता समितीची स्थापना कोणत्या हेतूने करण्यात आली होती ? तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पुरेशा आर्थिक स्त्रोतांची तपासणी करणे. लोकशाही विकेन्द्रीकरणासाठी उपाययोजना सुचविणे. सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचविणे. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती मिळविणे.8. वाशीम जिल्ह्याचे जुने नाव काय होते ? वत्स्य यांपैकी नाही वत्सगुल्म वात्सल्य9. कोणत्या राज्यात विधानसभेत सर्वाधिक सदस्य आहे ? महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आंध्र प्रदेश10. पुढीलपैकी कोणती समिती ही ग्रामीण विकासासाठी प्रशासकीय व्यवस्था यावरिल आहे ? पी.बी.पाटील समिती जी.व्ही.के.राव समिती एल.एम.सिंघवी समिती अशोक मेहता समिती11. धुपगढ हे कोणत्या पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? निलगिरी उत्तर सह्याद्री सातपुडा विंध्य12. कोल्हापूर जिल्ह्याची ओळख काय आहे? ऊसतोड कामगारांचा जिल्हा तलावांचा जिल्हा कुस्तीगीरांचा जिल्हा विद्येचे माहेरघर13. 73 व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे ? 21 वर्षे 25 वर्षे 18 वर्षे 30 वर्षे14. समर्थ रामदास स्वामींनी …………. हा ग्रंथ रायगड जिल्ह्यातील सुंदरमठ येथे लिहिला. दासबोध लीळाचरित्र भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी15. संत गाडगे महाराजांचे समाधीस्थळ ………. जिल्ह्यात आहे. वर्धा अकोला यवतमाळ अमरावती16. खाली दिलेल्या पैकी कोणत्या पदाचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो? दिलेले सर्व राष्ट्रपती मुख्यमंत्री पंतप्रधान17. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती? पोर्टब्लेअर बित्रा सिल्व्हासा कवरत्ती18. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म …………. रोजी पुणे येथे झाला. 14 एप्रिल 1827 11 एप्रिल 1827 11 एप्रिल 1837 11 एप्रिल 182419. नांदेड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या प्रमुख आदिवासी जमाती आहेत? ठाकर आणि महादेव कोळी गोंड आणि भिल्ल कोरकू आणि वारली कोरकू आणि गोवारी20. शिक्षणाचे माहेरघर अशी प्रसिद्ध ओळख असणारे शहर खालील पर्यायातून निवडा पुणे रायगड मुंबई सिंधुदुर्ग Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
PRASHANT UDAN 14/20
17
18
15
12
18
Suraj kadam 16
wakale kanchan 19 mark
20/11 mark
16/20
12
10/20
24/03/24At 11:30pm
Vipul sawant 24/03/24at11:30. 10/20
10