General Knowledge Mix Test 24 | सामान्य ज्ञान टेस्ट 24

1. पृथ्वी हा सूर्यापासून क्रमाने …………..ग्रह आहे.

 
 
 
 

2. भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी करण्यात आल्या?

 
 
 
 

3. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती?

 
 
 
 

4. वाशीम जिल्ह्याचे जुने नाव काय होते ?

 
 
 
 

5. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म …………. रोजी पुणे येथे झाला.

 
 
 
 

6. समर्थ रामदास स्वामींनी …………. हा ग्रंथ रायगड जिल्ह्यातील सुंदरमठ येथे लिहिला.

 
 
 
 

7. नांदेड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या प्रमुख आदिवासी जमाती आहेत?

 
 
 
 

8. कोणत्या राज्यात विधानसभेत सर्वाधिक सदस्य आहे ?

 
 
 
 

9. खाली दिलेल्या पैकी कोणत्या पदाचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो?

 
 
 
 

10. शिक्षणाचे माहेरघर अशी प्रसिद्ध ओळख असणारे शहर खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

11. बराकपुर छावणीतील इंग्रज अधिका-यावर कोणी गोळी झाडली ?

 
 
 
 

12. बलवंतराय मेहता समितीची स्थापना कोणत्या हेतूने करण्यात आली होती ?

 
 
 
 

13. पुढीलपैकी कोणती समिती ही ग्रामीण विकासासाठी प्रशासकीय व्यवस्था यावरिल आहे ?

 
 
 
 

14. 73 व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे ?

 
 
 
 

15. कोल्हापूर जिल्ह्याची ओळख काय आहे?

 
 
 
 

16. 1930 च्या स्वदेशी आंदोलनात भाग घेवून मुंबई येथे रस्त्यावर परदेशी कापडाच्या ट्रकसमोर आडवे होऊन हौतात्म्य प्राप्त करणारे क्रांतिकारक कोण होते ?

 
 
 
 

17. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?

 
 
 
 

18. धुपगढ हे कोणत्या पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे?

 
 
 
 

19. संत गाडगे महाराजांचे समाधीस्थळ ………. जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

20. वेरूळ लेण्यांमधील प्राचीन …………..मंदिर प्रसिद्ध आहे.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

15 thoughts on “General Knowledge Mix Test 24 | सामान्य ज्ञान टेस्ट 24”

Leave a Reply to Gopal suke Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now