General Knowledge Mix Test 24 | सामान्य ज्ञान टेस्ट 24 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/03/2024 1. पृथ्वी हा सूर्यापासून क्रमाने …………..ग्रह आहे. दुसरा तिसरा चौथा पहिला2. बराकपुर छावणीतील इंग्रज अधिका-यावर कोणी गोळी झाडली ? भगतसिंग मंगल पांडे राजगुरू अनंत कान्हेरे3. कोणत्या राज्यात विधानसभेत सर्वाधिक सदस्य आहे ? उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आंध्र प्रदेश महाराष्ट्र4. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म …………. रोजी पुणे येथे झाला. 11 एप्रिल 1824 11 एप्रिल 1827 11 एप्रिल 1837 14 एप्रिल 18275. 73 व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे ? 30 वर्षे 18 वर्षे 25 वर्षे 21 वर्षे6. 1930 च्या स्वदेशी आंदोलनात भाग घेवून मुंबई येथे रस्त्यावर परदेशी कापडाच्या ट्रकसमोर आडवे होऊन हौतात्म्य प्राप्त करणारे क्रांतिकारक कोण होते ? वासुदेव चाफेकर अनंत कान्हेरे बाबू गेणू विष्णू पिंगळे7. बलवंतराय मेहता समितीची स्थापना कोणत्या हेतूने करण्यात आली होती ? तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पुरेशा आर्थिक स्त्रोतांची तपासणी करणे. लोकशाही विकेन्द्रीकरणासाठी उपाययोजना सुचविणे. सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचविणे. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती मिळविणे.8. खाली दिलेल्या पैकी कोणत्या पदाचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो? राष्ट्रपती दिलेले सर्व मुख्यमंत्री पंतप्रधान9. पुढीलपैकी कोणती समिती ही ग्रामीण विकासासाठी प्रशासकीय व्यवस्था यावरिल आहे ? अशोक मेहता समिती जी.व्ही.के.राव समिती एल.एम.सिंघवी समिती पी.बी.पाटील समिती10. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1946 1940 1936 193811. कोल्हापूर जिल्ह्याची ओळख काय आहे? तलावांचा जिल्हा कुस्तीगीरांचा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा विद्येचे माहेरघर12. समर्थ रामदास स्वामींनी …………. हा ग्रंथ रायगड जिल्ह्यातील सुंदरमठ येथे लिहिला. लीळाचरित्र भावार्थ दीपिका दासबोध ज्ञानेश्वरी13. वेरूळ लेण्यांमधील प्राचीन …………..मंदिर प्रसिद्ध आहे. अंबेश्वर तुळजाभवानी गोंदेश्वर घृष्णेश्वर14. धुपगढ हे कोणत्या पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? निलगिरी सातपुडा उत्तर सह्याद्री विंध्य15. नांदेड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या प्रमुख आदिवासी जमाती आहेत? कोरकू आणि गोवारी गोंड आणि भिल्ल कोरकू आणि वारली ठाकर आणि महादेव कोळी16. वाशीम जिल्ह्याचे जुने नाव काय होते ? वत्सगुल्म वत्स्य यांपैकी नाही वात्सल्य17. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती? सिल्व्हासा पोर्टब्लेअर कवरत्ती बित्रा18. संत गाडगे महाराजांचे समाधीस्थळ ………. जिल्ह्यात आहे. अमरावती वर्धा यवतमाळ अकोला19. शिक्षणाचे माहेरघर अशी प्रसिद्ध ओळख असणारे शहर खालील पर्यायातून निवडा पुणे रायगड सिंधुदुर्ग मुंबई20. भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी करण्यात आल्या? 1951 1953 1950 1952 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
PRASHANT UDAN 14/20
17
18
15
12
18
Suraj kadam 16
wakale kanchan 19 mark
20/11 mark
16/20
12
10/20
24/03/24At 11:30pm
Vipul sawant 24/03/24at11:30. 10/20
10