General Knowledge Mix Test 24 | सामान्य ज्ञान टेस्ट 24 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/03/2024 1. नांदेड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या प्रमुख आदिवासी जमाती आहेत? कोरकू आणि गोवारी ठाकर आणि महादेव कोळी कोरकू आणि वारली गोंड आणि भिल्ल2. पृथ्वी हा सूर्यापासून क्रमाने …………..ग्रह आहे. दुसरा चौथा तिसरा पहिला3. बलवंतराय मेहता समितीची स्थापना कोणत्या हेतूने करण्यात आली होती ? सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचविणे. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पुरेशा आर्थिक स्त्रोतांची तपासणी करणे. लोकशाही विकेन्द्रीकरणासाठी उपाययोजना सुचविणे. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती मिळविणे.4. खाली दिलेल्या पैकी कोणत्या पदाचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो? पंतप्रधान दिलेले सर्व राष्ट्रपती मुख्यमंत्री5. धुपगढ हे कोणत्या पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? उत्तर सह्याद्री निलगिरी विंध्य सातपुडा6. वाशीम जिल्ह्याचे जुने नाव काय होते ? वत्सगुल्म वत्स्य यांपैकी नाही वात्सल्य7. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1946 1936 1938 19408. वेरूळ लेण्यांमधील प्राचीन …………..मंदिर प्रसिद्ध आहे. घृष्णेश्वर अंबेश्वर तुळजाभवानी गोंदेश्वर9. बराकपुर छावणीतील इंग्रज अधिका-यावर कोणी गोळी झाडली ? मंगल पांडे अनंत कान्हेरे राजगुरू भगतसिंग10. पुढीलपैकी कोणती समिती ही ग्रामीण विकासासाठी प्रशासकीय व्यवस्था यावरिल आहे ? जी.व्ही.के.राव समिती पी.बी.पाटील समिती एल.एम.सिंघवी समिती अशोक मेहता समिती11. कोणत्या राज्यात विधानसभेत सर्वाधिक सदस्य आहे ? उत्तर प्रदेश महाराष्ट्र मध्य प्रदेश आंध्र प्रदेश12. कोल्हापूर जिल्ह्याची ओळख काय आहे? कुस्तीगीरांचा जिल्हा तलावांचा जिल्हा विद्येचे माहेरघर ऊसतोड कामगारांचा जिल्हा13. संत गाडगे महाराजांचे समाधीस्थळ ………. जिल्ह्यात आहे. अमरावती यवतमाळ अकोला वर्धा14. 73 व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे ? 25 वर्षे 21 वर्षे 30 वर्षे 18 वर्षे15. शिक्षणाचे माहेरघर अशी प्रसिद्ध ओळख असणारे शहर खालील पर्यायातून निवडा सिंधुदुर्ग पुणे रायगड मुंबई16. भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी करण्यात आल्या? 1952 1953 1951 195017. 1930 च्या स्वदेशी आंदोलनात भाग घेवून मुंबई येथे रस्त्यावर परदेशी कापडाच्या ट्रकसमोर आडवे होऊन हौतात्म्य प्राप्त करणारे क्रांतिकारक कोण होते ? अनंत कान्हेरे विष्णू पिंगळे बाबू गेणू वासुदेव चाफेकर18. समर्थ रामदास स्वामींनी …………. हा ग्रंथ रायगड जिल्ह्यातील सुंदरमठ येथे लिहिला. लीळाचरित्र भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी दासबोध19. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती? सिल्व्हासा कवरत्ती बित्रा पोर्टब्लेअर20. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म …………. रोजी पुणे येथे झाला. 11 एप्रिल 1837 14 एप्रिल 1827 11 एप्रिल 1824 11 एप्रिल 1827 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
PRASHANT UDAN 14/20
17
18
15
12
18
Suraj kadam 16
wakale kanchan 19 mark
20/11 mark
16/20
12
10/20
24/03/24At 11:30pm
Vipul sawant 24/03/24at11:30. 10/20
10