General Knowledge Mix Test 24 | सामान्य ज्ञान टेस्ट 24 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/03/2024 1. बलवंतराय मेहता समितीची स्थापना कोणत्या हेतूने करण्यात आली होती ? सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचविणे. लोकशाही विकेन्द्रीकरणासाठी उपाययोजना सुचविणे. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पुरेशा आर्थिक स्त्रोतांची तपासणी करणे. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती मिळविणे.2. समर्थ रामदास स्वामींनी …………. हा ग्रंथ रायगड जिल्ह्यातील सुंदरमठ येथे लिहिला. दासबोध भावार्थ दीपिका लीळाचरित्र ज्ञानेश्वरी3. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म …………. रोजी पुणे येथे झाला. 11 एप्रिल 1837 11 एप्रिल 1824 11 एप्रिल 1827 14 एप्रिल 18274. शिक्षणाचे माहेरघर अशी प्रसिद्ध ओळख असणारे शहर खालील पर्यायातून निवडा पुणे रायगड मुंबई सिंधुदुर्ग5. 1930 च्या स्वदेशी आंदोलनात भाग घेवून मुंबई येथे रस्त्यावर परदेशी कापडाच्या ट्रकसमोर आडवे होऊन हौतात्म्य प्राप्त करणारे क्रांतिकारक कोण होते ? अनंत कान्हेरे विष्णू पिंगळे वासुदेव चाफेकर बाबू गेणू6. कोल्हापूर जिल्ह्याची ओळख काय आहे? ऊसतोड कामगारांचा जिल्हा कुस्तीगीरांचा जिल्हा विद्येचे माहेरघर तलावांचा जिल्हा7. वाशीम जिल्ह्याचे जुने नाव काय होते ? वात्सल्य यांपैकी नाही वत्सगुल्म वत्स्य8. पृथ्वी हा सूर्यापासून क्रमाने …………..ग्रह आहे. पहिला दुसरा तिसरा चौथा9. नांदेड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या प्रमुख आदिवासी जमाती आहेत? कोरकू आणि गोवारी कोरकू आणि वारली गोंड आणि भिल्ल ठाकर आणि महादेव कोळी10. कोणत्या राज्यात विधानसभेत सर्वाधिक सदस्य आहे ? मध्य प्रदेश आंध्र प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश11. खाली दिलेल्या पैकी कोणत्या पदाचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो? दिलेले सर्व मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती12. पुढीलपैकी कोणती समिती ही ग्रामीण विकासासाठी प्रशासकीय व्यवस्था यावरिल आहे ? अशोक मेहता समिती जी.व्ही.के.राव समिती एल.एम.सिंघवी समिती पी.बी.पाटील समिती13. संत गाडगे महाराजांचे समाधीस्थळ ………. जिल्ह्यात आहे. अमरावती वर्धा यवतमाळ अकोला14. 73 व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे ? 30 वर्षे 25 वर्षे 21 वर्षे 18 वर्षे15. भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी करण्यात आल्या? 1952 1950 1951 195316. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1936 1946 1940 193817. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती? कवरत्ती बित्रा पोर्टब्लेअर सिल्व्हासा18. बराकपुर छावणीतील इंग्रज अधिका-यावर कोणी गोळी झाडली ? अनंत कान्हेरे भगतसिंग राजगुरू मंगल पांडे19. वेरूळ लेण्यांमधील प्राचीन …………..मंदिर प्रसिद्ध आहे. गोंदेश्वर तुळजाभवानी अंबेश्वर घृष्णेश्वर20. धुपगढ हे कोणत्या पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? उत्तर सह्याद्री निलगिरी सातपुडा विंध्य Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
PRASHANT UDAN 14/20
17
18
15
12
18
Suraj kadam 16
wakale kanchan 19 mark
20/11 mark
16/20
12
10/20
24/03/24At 11:30pm
Vipul sawant 24/03/24at11:30. 10/20
10