General Knowledge Mix Test 27 | सामान्य ज्ञान टेस्ट 27 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/03/2024 1. महानदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे? कटक सुरत मथुरा कोटा2. योग्य जोडी निवडा धवल क्रांती – नॉर्मन बोरलॉग सर्व योग्य हरितक्रांती – रामदेव मिश्रा दूरसंचार क्रांती – सॅम पित्रोदा3. नवीन रचनेनुसार एका महसुली उपविभागात किती तालुके असतात? 1 2 4 34. माधव ज्युलियन कोणाला म्हणतात? माधव त्र्यंबक पटवर्धन त्र्यंबक बापुजी ठोंबरे ना. वा. केळकर काशिनाथ हरी मोडक5. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ? सिंधुदुर्ग शिवनेरी प्रतापगड सिंहगड6. खालील पर्यायातून विजोड पर्याय निवडा. मध्य प्रदेश राजस्थान जयपूर हिमाचल प्रदेश7. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2003 साली कोणत्या बँकेला बँकिंग परवाना दिला? Yes Bank HDFC IDBI ICICI8. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला? 11 एप्रिल 1891 14 एप्रिल 1891 14 एप्रिल 1893 6 डिसेंबर 18919. इस. 1857 च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते ? लॉर्ड हार्डिग्ज लॉर्ड कॅनिंग लॉर्ड डलहौसी लॉर्ड रिपन10. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष म्हणून ………… या होय. सरोजिनी नायडू कमला नेहरू कमलादेवी चट्टोपाध्याय ॲनी बेझंट11. लोकमान्य टिळकांच्या वडिलांचे नाव काय होते? बंडोपंत केशवपंत गंगाधरपंत विष्णुशास्त्री12. अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे? गांधीनगर इटानगर कोहीमा आगरतळा13. दह्यात खालीलपैकी कोणते ॲसिड असते? यापैकी नाही. सायट्रिक ॲसिड लॅक्टीक ॲसिड टार्टारिक ॲसिड14. भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रसचे अध्यक्ष कोण होते? पं. नेहरू मौलाना आझाद पी. डी. टंडन आचार्य कृपालानी15. सध्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत? 36 32 34 3516. योग्य जोड्या लावा गट 1 – a. पांढऱ्या रक्तपेशी b. तांबड्या रक्तपेशी c. रक्तबिंबिका गट 2 – a. WBC b. RBC c. Platelets a-a b-c c-b a-a b-b c-c a-c b-a c-b a-b b-c c-a17. राष्ट्रपतीने लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविल्यास त्याचे अध्यक्षपद ……… भुषवतात. पंतप्रधान लोकसभा सभापती लोकसभा उपसभापती राष्ट्रपती18. इराणच्या गुप्तहेर संघटनेचे नाव सावाक आहे तर इराकच्या गुप्तहेर संघटनेचे नाव …………. आहे. मोसाद अलमुखबरात बी.एन.डी सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी19. ………… या देशात जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. अमेरिका चीन भारत श्रीलंका20. सदोष शिक्षणपध्दतीमुळे ………. बेकारी निर्माण होते. संघर्षजन्य ग्रामीण सुशिक्षित तांत्रिक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14/20
14/20
12
14
10
18
18
11
15
18
13/20
13
16