General Knowledge Mix Test 27 | सामान्य ज्ञान टेस्ट 27

1. राष्ट्रपतीने लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविल्यास त्याचे अध्यक्षपद ……… भुषवतात.

 
 
 
 

2. ………… या देशात जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे.

 
 
 
 

3. योग्य जोडी निवडा

 
 
 
 

4. लोकमान्य टिळकांच्या वडिलांचे नाव काय होते?

 
 
 
 

5. भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रसचे अध्यक्ष कोण होते?

 
 
 
 

6. योग्य जोड्या लावा
गट 1 – a. पांढऱ्या रक्तपेशी b. तांबड्या रक्तपेशी c. रक्तबिंबिका
गट 2 – a. WBC b. RBC c. Platelets

 
 
 
 

7. अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे?

 
 
 
 

8. खालील पर्यायातून विजोड पर्याय निवडा.

 
 
 
 

9. माधव ज्युलियन कोणाला म्हणतात?

 
 
 
 

10. सदोष शिक्षणपध्दतीमुळे ………. बेकारी निर्माण होते.

 
 
 
 

11. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला?

 
 
 
 

12. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ?

 
 
 
 

13. दह्यात खालीलपैकी कोणते ॲसिड असते?

 
 
 
 

14. महानदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे?

 
 
 
 

15. सध्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत?

 
 
 
 

16. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष म्हणून ………… या होय.

 
 
 
 

17. इराणच्या गुप्तहेर संघटनेचे नाव सावाक आहे तर इराकच्या गुप्तहेर संघटनेचे नाव …………. आहे.

 
 
 
 

18. नवीन रचनेनुसार एका महसुली उपविभागात किती तालुके असतात?

 
 
 
 

19. इस. 1857 च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते ?

 
 
 
 

20. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2003 साली कोणत्या बँकेला बँकिंग परवाना दिला?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

13 thoughts on “General Knowledge Mix Test 27 | सामान्य ज्ञान टेस्ट 27”

Leave a Reply to Sudarshan Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now