General Knowledge Mix Test 27 | सामान्य ज्ञान टेस्ट 27 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/03/2024 1. महानदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे? कोटा सुरत मथुरा कटक2. माधव ज्युलियन कोणाला म्हणतात? माधव त्र्यंबक पटवर्धन त्र्यंबक बापुजी ठोंबरे काशिनाथ हरी मोडक ना. वा. केळकर3. ………… या देशात जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. भारत चीन अमेरिका श्रीलंका4. सदोष शिक्षणपध्दतीमुळे ………. बेकारी निर्माण होते. तांत्रिक सुशिक्षित संघर्षजन्य ग्रामीण5. इराणच्या गुप्तहेर संघटनेचे नाव सावाक आहे तर इराकच्या गुप्तहेर संघटनेचे नाव …………. आहे. मोसाद बी.एन.डी सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी अलमुखबरात6. राष्ट्रपतीने लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविल्यास त्याचे अध्यक्षपद ……… भुषवतात. लोकसभा सभापती लोकसभा उपसभापती राष्ट्रपती पंतप्रधान7. दह्यात खालीलपैकी कोणते ॲसिड असते? सायट्रिक ॲसिड टार्टारिक ॲसिड यापैकी नाही. लॅक्टीक ॲसिड8. लोकमान्य टिळकांच्या वडिलांचे नाव काय होते? केशवपंत गंगाधरपंत बंडोपंत विष्णुशास्त्री9. योग्य जोड्या लावा गट 1 – a. पांढऱ्या रक्तपेशी b. तांबड्या रक्तपेशी c. रक्तबिंबिका गट 2 – a. WBC b. RBC c. Platelets a-c b-a c-b a-a b-c c-b a-b b-c c-a a-a b-b c-c10. नवीन रचनेनुसार एका महसुली उपविभागात किती तालुके असतात? 3 1 2 411. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष म्हणून ………… या होय. कमला नेहरू कमलादेवी चट्टोपाध्याय ॲनी बेझंट सरोजिनी नायडू12. खालील पर्यायातून विजोड पर्याय निवडा. राजस्थान मध्य प्रदेश जयपूर हिमाचल प्रदेश13. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला? 11 एप्रिल 1891 14 एप्रिल 1891 6 डिसेंबर 1891 14 एप्रिल 189314. सध्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत? 34 36 32 3515. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2003 साली कोणत्या बँकेला बँकिंग परवाना दिला? HDFC IDBI Yes Bank ICICI16. योग्य जोडी निवडा हरितक्रांती – रामदेव मिश्रा धवल क्रांती – नॉर्मन बोरलॉग सर्व योग्य दूरसंचार क्रांती – सॅम पित्रोदा17. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ? सिंहगड शिवनेरी सिंधुदुर्ग प्रतापगड18. अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे? कोहीमा गांधीनगर आगरतळा इटानगर19. भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रसचे अध्यक्ष कोण होते? पं. नेहरू आचार्य कृपालानी पी. डी. टंडन मौलाना आझाद20. इस. 1857 च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते ? लॉर्ड रिपन लॉर्ड कॅनिंग लॉर्ड हार्डिग्ज लॉर्ड डलहौसी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14/20
14/20
12
14
10
18
18
11
15
18
13/20
13
16