General Knowledge Mix Test 27 | सामान्य ज्ञान टेस्ट 27

1. खालील पर्यायातून विजोड पर्याय निवडा.

 
 
 
 

2. योग्य जोड्या लावा
गट 1 – a. पांढऱ्या रक्तपेशी b. तांबड्या रक्तपेशी c. रक्तबिंबिका
गट 2 – a. WBC b. RBC c. Platelets

 
 
 
 

3. नवीन रचनेनुसार एका महसुली उपविभागात किती तालुके असतात?

 
 
 
 

4. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2003 साली कोणत्या बँकेला बँकिंग परवाना दिला?

 
 
 
 

5. अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे?

 
 
 
 

6. राष्ट्रपतीने लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविल्यास त्याचे अध्यक्षपद ……… भुषवतात.

 
 
 
 

7. सदोष शिक्षणपध्दतीमुळे ………. बेकारी निर्माण होते.

 
 
 
 

8. माधव ज्युलियन कोणाला म्हणतात?

 
 
 
 

9. इस. 1857 च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते ?

 
 
 
 

10. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला?

 
 
 
 

11. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष म्हणून ………… या होय.

 
 
 
 

12. ………… या देशात जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे.

 
 
 
 

13. भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रसचे अध्यक्ष कोण होते?

 
 
 
 

14. महानदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे?

 
 
 
 

15. इराणच्या गुप्तहेर संघटनेचे नाव सावाक आहे तर इराकच्या गुप्तहेर संघटनेचे नाव …………. आहे.

 
 
 
 

16. दह्यात खालीलपैकी कोणते ॲसिड असते?

 
 
 
 

17. लोकमान्य टिळकांच्या वडिलांचे नाव काय होते?

 
 
 
 

18. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ?

 
 
 
 

19. योग्य जोडी निवडा

 
 
 
 

20. सध्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

13 thoughts on “General Knowledge Mix Test 27 | सामान्य ज्ञान टेस्ट 27”

Leave a Reply to Dhiraj Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now