General Knowledge Mix Test 27 | सामान्य ज्ञान टेस्ट 27 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/03/2024 1. योग्य जोड्या लावा गट 1 – a. पांढऱ्या रक्तपेशी b. तांबड्या रक्तपेशी c. रक्तबिंबिका गट 2 – a. WBC b. RBC c. Platelets a-b b-c c-a a-a b-b c-c a-c b-a c-b a-a b-c c-b2. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ? सिंधुदुर्ग प्रतापगड शिवनेरी सिंहगड3. ………… या देशात जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. अमेरिका श्रीलंका चीन भारत4. माधव ज्युलियन कोणाला म्हणतात? माधव त्र्यंबक पटवर्धन त्र्यंबक बापुजी ठोंबरे काशिनाथ हरी मोडक ना. वा. केळकर5. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला? 14 एप्रिल 1891 6 डिसेंबर 1891 14 एप्रिल 1893 11 एप्रिल 18916. खालील पर्यायातून विजोड पर्याय निवडा. हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान जयपूर7. भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रसचे अध्यक्ष कोण होते? पी. डी. टंडन आचार्य कृपालानी पं. नेहरू मौलाना आझाद8. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष म्हणून ………… या होय. ॲनी बेझंट कमलादेवी चट्टोपाध्याय सरोजिनी नायडू कमला नेहरू9. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2003 साली कोणत्या बँकेला बँकिंग परवाना दिला? HDFC ICICI Yes Bank IDBI10. राष्ट्रपतीने लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविल्यास त्याचे अध्यक्षपद ……… भुषवतात. राष्ट्रपती लोकसभा सभापती लोकसभा उपसभापती पंतप्रधान11. योग्य जोडी निवडा सर्व योग्य दूरसंचार क्रांती – सॅम पित्रोदा हरितक्रांती – रामदेव मिश्रा धवल क्रांती – नॉर्मन बोरलॉग12. इस. 1857 च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते ? लॉर्ड कॅनिंग लॉर्ड डलहौसी लॉर्ड रिपन लॉर्ड हार्डिग्ज13. सदोष शिक्षणपध्दतीमुळे ………. बेकारी निर्माण होते. सुशिक्षित तांत्रिक संघर्षजन्य ग्रामीण14. महानदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे? कटक कोटा सुरत मथुरा15. अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे? आगरतळा इटानगर गांधीनगर कोहीमा16. सध्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत? 32 35 34 3617. लोकमान्य टिळकांच्या वडिलांचे नाव काय होते? गंगाधरपंत बंडोपंत विष्णुशास्त्री केशवपंत18. नवीन रचनेनुसार एका महसुली उपविभागात किती तालुके असतात? 3 2 1 419. इराणच्या गुप्तहेर संघटनेचे नाव सावाक आहे तर इराकच्या गुप्तहेर संघटनेचे नाव …………. आहे. मोसाद बी.एन.डी अलमुखबरात सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी20. दह्यात खालीलपैकी कोणते ॲसिड असते? टार्टारिक ॲसिड यापैकी नाही. सायट्रिक ॲसिड लॅक्टीक ॲसिड Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14/20
14/20
12
14
10
18
18
11
15
18
13/20
13
16