General Knowledge Mix Test 27 | सामान्य ज्ञान टेस्ट 27 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/03/2024 1. राष्ट्रपतीने लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविल्यास त्याचे अध्यक्षपद ……… भुषवतात. लोकसभा उपसभापती पंतप्रधान लोकसभा सभापती राष्ट्रपती2. खालील पर्यायातून विजोड पर्याय निवडा. हिमाचल प्रदेश राजस्थान जयपूर मध्य प्रदेश3. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2003 साली कोणत्या बँकेला बँकिंग परवाना दिला? HDFC Yes Bank IDBI ICICI4. ………… या देशात जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. श्रीलंका अमेरिका चीन भारत5. सदोष शिक्षणपध्दतीमुळे ………. बेकारी निर्माण होते. तांत्रिक सुशिक्षित संघर्षजन्य ग्रामीण6. इराणच्या गुप्तहेर संघटनेचे नाव सावाक आहे तर इराकच्या गुप्तहेर संघटनेचे नाव …………. आहे. बी.एन.डी अलमुखबरात मोसाद सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी7. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला? 11 एप्रिल 1891 6 डिसेंबर 1891 14 एप्रिल 1891 14 एप्रिल 18938. लोकमान्य टिळकांच्या वडिलांचे नाव काय होते? विष्णुशास्त्री गंगाधरपंत बंडोपंत केशवपंत9. योग्य जोड्या लावा गट 1 – a. पांढऱ्या रक्तपेशी b. तांबड्या रक्तपेशी c. रक्तबिंबिका गट 2 – a. WBC b. RBC c. Platelets a-a b-c c-b a-b b-c c-a a-c b-a c-b a-a b-b c-c10. भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रसचे अध्यक्ष कोण होते? आचार्य कृपालानी मौलाना आझाद पं. नेहरू पी. डी. टंडन11. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष म्हणून ………… या होय. कमलादेवी चट्टोपाध्याय कमला नेहरू सरोजिनी नायडू ॲनी बेझंट12. नवीन रचनेनुसार एका महसुली उपविभागात किती तालुके असतात? 3 1 2 413. माधव ज्युलियन कोणाला म्हणतात? ना. वा. केळकर माधव त्र्यंबक पटवर्धन काशिनाथ हरी मोडक त्र्यंबक बापुजी ठोंबरे14. इस. 1857 च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते ? लॉर्ड रिपन लॉर्ड डलहौसी लॉर्ड हार्डिग्ज लॉर्ड कॅनिंग15. महानदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे? सुरत कोटा कटक मथुरा16. योग्य जोडी निवडा हरितक्रांती – रामदेव मिश्रा सर्व योग्य धवल क्रांती – नॉर्मन बोरलॉग दूरसंचार क्रांती – सॅम पित्रोदा17. दह्यात खालीलपैकी कोणते ॲसिड असते? लॅक्टीक ॲसिड यापैकी नाही. टार्टारिक ॲसिड सायट्रिक ॲसिड18. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ? शिवनेरी सिंधुदुर्ग प्रतापगड सिंहगड19. अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे? इटानगर आगरतळा कोहीमा गांधीनगर20. सध्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत? 36 34 32 35 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14/20
14/20
12
14
10
18
18
11
15
18
13/20
13
16