General Knowledge Mix Test 27 | सामान्य ज्ञान टेस्ट 27 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/03/2024 1. महानदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे? कोटा सुरत मथुरा कटक2. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष म्हणून ………… या होय. कमलादेवी चट्टोपाध्याय कमला नेहरू ॲनी बेझंट सरोजिनी नायडू3. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ? प्रतापगड सिंहगड सिंधुदुर्ग शिवनेरी4. भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रसचे अध्यक्ष कोण होते? पं. नेहरू मौलाना आझाद आचार्य कृपालानी पी. डी. टंडन5. सदोष शिक्षणपध्दतीमुळे ………. बेकारी निर्माण होते. सुशिक्षित संघर्षजन्य तांत्रिक ग्रामीण6. योग्य जोडी निवडा दूरसंचार क्रांती – सॅम पित्रोदा हरितक्रांती – रामदेव मिश्रा धवल क्रांती – नॉर्मन बोरलॉग सर्व योग्य7. नवीन रचनेनुसार एका महसुली उपविभागात किती तालुके असतात? 1 4 3 28. लोकमान्य टिळकांच्या वडिलांचे नाव काय होते? गंगाधरपंत बंडोपंत विष्णुशास्त्री केशवपंत9. इराणच्या गुप्तहेर संघटनेचे नाव सावाक आहे तर इराकच्या गुप्तहेर संघटनेचे नाव …………. आहे. बी.एन.डी सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी मोसाद अलमुखबरात10. योग्य जोड्या लावा गट 1 – a. पांढऱ्या रक्तपेशी b. तांबड्या रक्तपेशी c. रक्तबिंबिका गट 2 – a. WBC b. RBC c. Platelets a-b b-c c-a a-a b-b c-c a-c b-a c-b a-a b-c c-b11. इस. 1857 च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते ? लॉर्ड रिपन लॉर्ड डलहौसी लॉर्ड हार्डिग्ज लॉर्ड कॅनिंग12. दह्यात खालीलपैकी कोणते ॲसिड असते? लॅक्टीक ॲसिड टार्टारिक ॲसिड सायट्रिक ॲसिड यापैकी नाही.13. सध्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत? 32 36 34 3514. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला? 14 एप्रिल 1893 6 डिसेंबर 1891 14 एप्रिल 1891 11 एप्रिल 189115. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2003 साली कोणत्या बँकेला बँकिंग परवाना दिला? HDFC IDBI Yes Bank ICICI16. माधव ज्युलियन कोणाला म्हणतात? ना. वा. केळकर काशिनाथ हरी मोडक त्र्यंबक बापुजी ठोंबरे माधव त्र्यंबक पटवर्धन17. खालील पर्यायातून विजोड पर्याय निवडा. राजस्थान मध्य प्रदेश जयपूर हिमाचल प्रदेश18. अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे? कोहीमा आगरतळा गांधीनगर इटानगर19. ………… या देशात जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. अमेरिका श्रीलंका चीन भारत20. राष्ट्रपतीने लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविल्यास त्याचे अध्यक्षपद ……… भुषवतात. राष्ट्रपती लोकसभा सभापती लोकसभा उपसभापती पंतप्रधान Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14/20
14/20
12
14
10
18
18
11
15
18
13/20
13
16