General Knowledge Mix Test 27 | सामान्य ज्ञान टेस्ट 27 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/03/2024 1. महानदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे? कटक मथुरा कोटा सुरत2. नवीन रचनेनुसार एका महसुली उपविभागात किती तालुके असतात? 2 3 4 13. राष्ट्रपतीने लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविल्यास त्याचे अध्यक्षपद ……… भुषवतात. लोकसभा सभापती राष्ट्रपती पंतप्रधान लोकसभा उपसभापती4. भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रसचे अध्यक्ष कोण होते? आचार्य कृपालानी पी. डी. टंडन पं. नेहरू मौलाना आझाद5. दह्यात खालीलपैकी कोणते ॲसिड असते? यापैकी नाही. सायट्रिक ॲसिड लॅक्टीक ॲसिड टार्टारिक ॲसिड6. योग्य जोडी निवडा सर्व योग्य धवल क्रांती – नॉर्मन बोरलॉग दूरसंचार क्रांती – सॅम पित्रोदा हरितक्रांती – रामदेव मिश्रा7. इस. 1857 च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते ? लॉर्ड रिपन लॉर्ड हार्डिग्ज लॉर्ड डलहौसी लॉर्ड कॅनिंग8. खालील पर्यायातून विजोड पर्याय निवडा. मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश जयपूर राजस्थान9. इराणच्या गुप्तहेर संघटनेचे नाव सावाक आहे तर इराकच्या गुप्तहेर संघटनेचे नाव …………. आहे. मोसाद सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी बी.एन.डी अलमुखबरात10. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष म्हणून ………… या होय. कमला नेहरू कमलादेवी चट्टोपाध्याय सरोजिनी नायडू ॲनी बेझंट11. अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे? इटानगर गांधीनगर कोहीमा आगरतळा12. माधव ज्युलियन कोणाला म्हणतात? काशिनाथ हरी मोडक ना. वा. केळकर माधव त्र्यंबक पटवर्धन त्र्यंबक बापुजी ठोंबरे13. सदोष शिक्षणपध्दतीमुळे ………. बेकारी निर्माण होते. ग्रामीण सुशिक्षित तांत्रिक संघर्षजन्य14. योग्य जोड्या लावा गट 1 – a. पांढऱ्या रक्तपेशी b. तांबड्या रक्तपेशी c. रक्तबिंबिका गट 2 – a. WBC b. RBC c. Platelets a-a b-b c-c a-b b-c c-a a-a b-c c-b a-c b-a c-b15. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2003 साली कोणत्या बँकेला बँकिंग परवाना दिला? Yes Bank IDBI ICICI HDFC16. ………… या देशात जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. अमेरिका चीन भारत श्रीलंका17. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला? 14 एप्रिल 1891 11 एप्रिल 1891 6 डिसेंबर 1891 14 एप्रिल 189318. सध्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत? 32 34 35 3619. लोकमान्य टिळकांच्या वडिलांचे नाव काय होते? केशवपंत बंडोपंत गंगाधरपंत विष्णुशास्त्री20. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ? शिवनेरी सिंधुदुर्ग प्रतापगड सिंहगड Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14/20
14/20
12
14
10
18
18
11
15
18
13/20
13
16