Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

General Knowledge Mix Test 27 | सामान्य ज्ञान टेस्ट 27

1. योग्य जोड्या लावा
गट 1 – a. पांढऱ्या रक्तपेशी b. तांबड्या रक्तपेशी c. रक्तबिंबिका
गट 2 – a. WBC b. RBC c. Platelets

 
 
 
 

2. भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रसचे अध्यक्ष कोण होते?

 
 
 
 

3. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ?

 
 
 
 

4. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला?

 
 
 
 

5. इस. 1857 च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते ?

 
 
 
 

6. इराणच्या गुप्तहेर संघटनेचे नाव सावाक आहे तर इराकच्या गुप्तहेर संघटनेचे नाव …………. आहे.

 
 
 
 

7. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष म्हणून ………… या होय.

 
 
 
 

8. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2003 साली कोणत्या बँकेला बँकिंग परवाना दिला?

 
 
 
 

9. महानदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे?

 
 
 
 

10. माधव ज्युलियन कोणाला म्हणतात?

 
 
 
 

11. दह्यात खालीलपैकी कोणते ॲसिड असते?

 
 
 
 

12. सध्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत?

 
 
 
 

13. नवीन रचनेनुसार एका महसुली उपविभागात किती तालुके असतात?

 
 
 
 

14. सदोष शिक्षणपध्दतीमुळे ………. बेकारी निर्माण होते.

 
 
 
 

15. राष्ट्रपतीने लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविल्यास त्याचे अध्यक्षपद ……… भुषवतात.

 
 
 
 

16. लोकमान्य टिळकांच्या वडिलांचे नाव काय होते?

 
 
 
 

17. अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे?

 
 
 
 

18. योग्य जोडी निवडा

 
 
 
 

19. ………… या देशात जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे.

 
 
 
 

20. खालील पर्यायातून विजोड पर्याय निवडा.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

12 thoughts on “General Knowledge Mix Test 27 | सामान्य ज्ञान टेस्ट 27”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!