General Knowledge Mix Test 27 | सामान्य ज्ञान टेस्ट 27 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/03/2024 1. अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे? गांधीनगर कोहीमा आगरतळा इटानगर2. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान ह्यांची लढाई कोठे झाली होती ? सिंधुदुर्ग शिवनेरी सिंहगड प्रतापगड3. इराणच्या गुप्तहेर संघटनेचे नाव सावाक आहे तर इराकच्या गुप्तहेर संघटनेचे नाव …………. आहे. बी.एन.डी मोसाद अलमुखबरात सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी4. लोकमान्य टिळकांच्या वडिलांचे नाव काय होते? बंडोपंत केशवपंत विष्णुशास्त्री गंगाधरपंत5. दह्यात खालीलपैकी कोणते ॲसिड असते? यापैकी नाही. टार्टारिक ॲसिड सायट्रिक ॲसिड लॅक्टीक ॲसिड6. भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रसचे अध्यक्ष कोण होते? आचार्य कृपालानी मौलाना आझाद पी. डी. टंडन पं. नेहरू7. योग्य जोड्या लावा गट 1 – a. पांढऱ्या रक्तपेशी b. तांबड्या रक्तपेशी c. रक्तबिंबिका गट 2 – a. WBC b. RBC c. Platelets a-a b-c c-b a-a b-b c-c a-c b-a c-b a-b b-c c-a8. सध्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत? 32 36 34 359. नवीन रचनेनुसार एका महसुली उपविभागात किती तालुके असतात? 4 3 1 210. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2003 साली कोणत्या बँकेला बँकिंग परवाना दिला? HDFC ICICI Yes Bank IDBI11. राष्ट्रपतीने लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविल्यास त्याचे अध्यक्षपद ……… भुषवतात. लोकसभा उपसभापती पंतप्रधान राष्ट्रपती लोकसभा सभापती12. माधव ज्युलियन कोणाला म्हणतात? ना. वा. केळकर काशिनाथ हरी मोडक माधव त्र्यंबक पटवर्धन त्र्यंबक बापुजी ठोंबरे13. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष म्हणून ………… या होय. ॲनी बेझंट कमलादेवी चट्टोपाध्याय सरोजिनी नायडू कमला नेहरू14. सदोष शिक्षणपध्दतीमुळे ………. बेकारी निर्माण होते. तांत्रिक सुशिक्षित ग्रामीण संघर्षजन्य15. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला? 14 एप्रिल 1893 6 डिसेंबर 1891 14 एप्रिल 1891 11 एप्रिल 189116. इस. 1857 च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते ? लॉर्ड हार्डिग्ज लॉर्ड कॅनिंग लॉर्ड रिपन लॉर्ड डलहौसी17. ………… या देशात जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. श्रीलंका भारत अमेरिका चीन18. योग्य जोडी निवडा हरितक्रांती – रामदेव मिश्रा सर्व योग्य धवल क्रांती – नॉर्मन बोरलॉग दूरसंचार क्रांती – सॅम पित्रोदा19. खालील पर्यायातून विजोड पर्याय निवडा. जयपूर राजस्थान मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश20. महानदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे? मथुरा कटक सुरत कोटा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14/20
14/20
12
14
10
18
18
11
15
18
13/20
13
16