General Knowledge Mix Test 41 | सामान्य ज्ञान टेस्ट 41 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/04/2024 1. संत चळवळीचे केंद्र कोठे होते ? आळंदी पंढरपुर तुळजापुर नाशिक2. सिंधु संस्कृती ही …… संस्कृती होती. नागरी अविकसित ग्रामीण यापैकी नाही ग्रामीण3. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते ? ओम बिर्ला ग.वा.मावळणकर सरदार हुकम सिंग शिवराज पाटील4. पंडित नेहरूंनी …… याला मजबूत ब्रेक असलेले पण इंजीन नसलेले यंत्र आहे असे म्हटले. रौलेट कायदा की 1935 चा भारत सरकारचा कायदा 1919 चा भारत सरकारचा कायदा 1909 चा इंडियन कौन्सिल कायदा5. 1907 मध्ये जमशेदजी टाटा यांनी पोलाद निर्मितीचा पहिला कारखाना कोठे सुरू केला ? जमशेदपूर भिलाई विशाखापट्टणम् भोपाळ6. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेले राष्ट्रीय उद्यान ………. प्रसिद्ध आहे. सिंहासाठी मगरींसाठी अस्वलांसाठी वाघांसाठी7. ॲमीटरचा वापर कशासाठी केला जातो? पर्जन्य मापन करणे. वाऱ्याची दिशा ठरवणे. उष्मांक मोजणे. विद्युतप्रवाह मोजणे.8. अष्टविनायकांपैकी एक थेवूर येथे असलेले चिंतामणी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर रायगड पुणे उस्मानाबाद9. पुंग चोलम’ ही लोककला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याची आहेत? मणिपूर मिझोराम आंध्र प्रदेश केरळ10. नर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड ठाणे औरंगाबाद अकोला11. दादा भाई नौरोजी यांनी ……….. अँड अन ब्रिटिश रुल इन इंडिया हे पुस्तक लिहिले आहे. अनार्ची पावर्टी सिक्युरिटी पॉप्युलैरिटी12. बैशाखी हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा होतो? पंजाब उत्तर प्रदेश त्रिपुरा बिहार13. चौरी चौरा हत्याकांड – 5 फेब्रुवारी ………. 1912 1925 1922 192414. भारतात नागरी लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण असलेले राज्य कोणते? उत्तर प्रदेश केरळ तामिळनाडू महाराष्ट्र15. किमान वय किती? लोकपाल – 45 वर्ष 35 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष16. भारतात सिमेंट उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते आहे? झारखंड महाराष्ट्र पश्चिम बंगाल गुजरात17. योग्य विधान निवडा. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा लोकसभा सदस्याकडे देतात. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा लोकसभा उपसभापतीकडे देतात. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा पंतप्रधानांकडे देतात. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा राज्यसभा सभापती कडे देतात.18. देवीची लस : एडवर्ड जेन्नर : : रेबीज लस : ? वॉटरमन मार्कोनी अल्फ्रेड नोबेल लुई पाश्चर19. नारंग कप हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? टेबल टेनिस हॉकी बॅडमिंटन फुटबॉल20. दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? पिलकोमोया अमेझॉन ओरिनोको यापैकी नाही Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Nice
7marks
17
7 marks
20/20
8
20/15 mark
14
20/10%
20/18%
13