General Knowledge Mix Test 41 | सामान्य ज्ञान टेस्ट 41 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/04/2024 1. भारतात सिमेंट उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते आहे? पश्चिम बंगाल महाराष्ट्र गुजरात झारखंड2. बैशाखी हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा होतो? बिहार उत्तर प्रदेश त्रिपुरा पंजाब3. नारंग कप हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी टेबल टेनिस फुटबॉल बॅडमिंटन4. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेले राष्ट्रीय उद्यान ………. प्रसिद्ध आहे. मगरींसाठी अस्वलांसाठी सिंहासाठी वाघांसाठी5. संत चळवळीचे केंद्र कोठे होते ? नाशिक आळंदी तुळजापुर पंढरपुर6. योग्य विधान निवडा. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा लोकसभा सदस्याकडे देतात. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा पंतप्रधानांकडे देतात. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा राज्यसभा सभापती कडे देतात. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा लोकसभा उपसभापतीकडे देतात.7. देवीची लस : एडवर्ड जेन्नर : : रेबीज लस : ? मार्कोनी अल्फ्रेड नोबेल लुई पाश्चर वॉटरमन8. दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? अमेझॉन ओरिनोको यापैकी नाही पिलकोमोया9. सिंधु संस्कृती ही …… संस्कृती होती. नागरी यापैकी नाही ग्रामीण अविकसित ग्रामीण10. 1907 मध्ये जमशेदजी टाटा यांनी पोलाद निर्मितीचा पहिला कारखाना कोठे सुरू केला ? भिलाई भोपाळ जमशेदपूर विशाखापट्टणम्11. पुंग चोलम’ ही लोककला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याची आहेत? मणिपूर मिझोराम केरळ आंध्र प्रदेश12. पंडित नेहरूंनी …… याला मजबूत ब्रेक असलेले पण इंजीन नसलेले यंत्र आहे असे म्हटले. 1909 चा इंडियन कौन्सिल कायदा 1935 चा भारत सरकारचा कायदा 1919 चा भारत सरकारचा कायदा रौलेट कायदा की13. दादा भाई नौरोजी यांनी ……….. अँड अन ब्रिटिश रुल इन इंडिया हे पुस्तक लिहिले आहे. सिक्युरिटी अनार्ची पॉप्युलैरिटी पावर्टी14. अष्टविनायकांपैकी एक थेवूर येथे असलेले चिंतामणी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड उस्मानाबाद पुणे अहमदनगर15. किमान वय किती? लोकपाल – 45 वर्ष 40 वर्ष 35 वर्ष 50 वर्ष16. नर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड अकोला औरंगाबाद ठाणे17. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते ? ग.वा.मावळणकर शिवराज पाटील सरदार हुकम सिंग ओम बिर्ला18. ॲमीटरचा वापर कशासाठी केला जातो? पर्जन्य मापन करणे. विद्युतप्रवाह मोजणे. उष्मांक मोजणे. वाऱ्याची दिशा ठरवणे.19. चौरी चौरा हत्याकांड – 5 फेब्रुवारी ………. 1924 1912 1922 192520. भारतात नागरी लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण असलेले राज्य कोणते? केरळ महाराष्ट्र तामिळनाडू उत्तर प्रदेश Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Nice
7marks
17
7 marks
20/20
8
20/15 mark
14
20/10%
20/18%
13