General Knowledge Mix Test 41 | सामान्य ज्ञान टेस्ट 41

1. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेले राष्ट्रीय उद्यान ………. प्रसिद्ध आहे.

 
 
 
 

2. देवीची लस : एडवर्ड जेन्नर : : रेबीज लस : ?

 
 
 
 

3. चौरी चौरा हत्याकांड – 5 फेब्रुवारी ……….

 
 
 
 

4. नारंग कप हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

 
 
 
 

5. दादा भाई नौरोजी यांनी ……….. अँड अन ब्रिटिश रुल इन इंडिया हे पुस्तक लिहिले आहे.

 
 
 
 

6. ॲमीटरचा वापर कशासाठी केला जातो?

 
 
 
 

7. भारतात सिमेंट उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते आहे?

 
 
 
 

8. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते ?

 
 
 
 

9. नर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

10. दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?

 
 
 
 

11. पंडित नेहरूंनी …… याला मजबूत ब्रेक असलेले पण इंजीन नसलेले यंत्र आहे असे म्हटले.

 
 
 
 

12. पुंग चोलम’ ही लोककला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याची आहेत?

 
 
 
 

13. भारतात नागरी लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण असलेले राज्य कोणते?

 
 
 
 

14. संत चळवळीचे केंद्र कोठे होते ?

 
 
 
 

15. बैशाखी हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा होतो?

 
 
 
 

16. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

17. सिंधु संस्कृती ही …… संस्कृती होती.

 
 
 
 

18. किमान वय किती?
लोकपाल –

 
 
 
 

19. 1907 मध्ये जमशेदजी टाटा यांनी पोलाद निर्मितीचा पहिला कारखाना कोठे सुरू केला ?

 
 
 
 

20. अष्टविनायकांपैकी एक थेवूर येथे असलेले चिंतामणी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

11 thoughts on “General Knowledge Mix Test 41 | सामान्य ज्ञान टेस्ट 41”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now