General Knowledge Mix Test 41 | सामान्य ज्ञान टेस्ट 41 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/04/2024 1. सिंधु संस्कृती ही …… संस्कृती होती. नागरी ग्रामीण अविकसित ग्रामीण यापैकी नाही2. भारतात सिमेंट उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते आहे? झारखंड महाराष्ट्र पश्चिम बंगाल गुजरात3. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेले राष्ट्रीय उद्यान ………. प्रसिद्ध आहे. सिंहासाठी वाघांसाठी अस्वलांसाठी मगरींसाठी4. नारंग कप हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फुटबॉल बॅडमिंटन हॉकी टेबल टेनिस5. अष्टविनायकांपैकी एक थेवूर येथे असलेले चिंतामणी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर उस्मानाबाद पुणे रायगड6. किमान वय किती? लोकपाल – 35 वर्ष 50 वर्ष 40 वर्ष 45 वर्ष7. पंडित नेहरूंनी …… याला मजबूत ब्रेक असलेले पण इंजीन नसलेले यंत्र आहे असे म्हटले. रौलेट कायदा की 1919 चा भारत सरकारचा कायदा 1909 चा इंडियन कौन्सिल कायदा 1935 चा भारत सरकारचा कायदा8. देवीची लस : एडवर्ड जेन्नर : : रेबीज लस : ? मार्कोनी अल्फ्रेड नोबेल वॉटरमन लुई पाश्चर9. ॲमीटरचा वापर कशासाठी केला जातो? वाऱ्याची दिशा ठरवणे. विद्युतप्रवाह मोजणे. उष्मांक मोजणे. पर्जन्य मापन करणे.10. योग्य विधान निवडा. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा पंतप्रधानांकडे देतात. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा राज्यसभा सभापती कडे देतात. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा लोकसभा सदस्याकडे देतात. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा लोकसभा उपसभापतीकडे देतात.11. संत चळवळीचे केंद्र कोठे होते ? पंढरपुर नाशिक आळंदी तुळजापुर12. दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? यापैकी नाही ओरिनोको अमेझॉन पिलकोमोया13. 1907 मध्ये जमशेदजी टाटा यांनी पोलाद निर्मितीचा पहिला कारखाना कोठे सुरू केला ? जमशेदपूर भोपाळ भिलाई विशाखापट्टणम्14. बैशाखी हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा होतो? पंजाब त्रिपुरा बिहार उत्तर प्रदेश15. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते ? ग.वा.मावळणकर सरदार हुकम सिंग शिवराज पाटील ओम बिर्ला16. नर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड ठाणे अकोला औरंगाबाद17. दादा भाई नौरोजी यांनी ……….. अँड अन ब्रिटिश रुल इन इंडिया हे पुस्तक लिहिले आहे. सिक्युरिटी पॉप्युलैरिटी पावर्टी अनार्ची18. चौरी चौरा हत्याकांड – 5 फेब्रुवारी ………. 1924 1925 1912 192219. भारतात नागरी लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण असलेले राज्य कोणते? उत्तर प्रदेश तामिळनाडू महाराष्ट्र केरळ20. पुंग चोलम’ ही लोककला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याची आहेत? आंध्र प्रदेश मिझोराम केरळ मणिपूर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Nice
7marks
17
7 marks
20/20
8
20/15 mark
14
20/10%
20/18%
13