General Knowledge Mix Test 41 | सामान्य ज्ञान टेस्ट 41 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/04/2024 1. किमान वय किती? लोकपाल – 35 वर्ष 50 वर्ष 45 वर्ष 40 वर्ष2. भारतात सिमेंट उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते आहे? महाराष्ट्र पश्चिम बंगाल झारखंड गुजरात3. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेले राष्ट्रीय उद्यान ………. प्रसिद्ध आहे. सिंहासाठी वाघांसाठी अस्वलांसाठी मगरींसाठी4. संत चळवळीचे केंद्र कोठे होते ? आळंदी नाशिक तुळजापुर पंढरपुर5. दादा भाई नौरोजी यांनी ……….. अँड अन ब्रिटिश रुल इन इंडिया हे पुस्तक लिहिले आहे. पॉप्युलैरिटी अनार्ची सिक्युरिटी पावर्टी6. दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? ओरिनोको अमेझॉन यापैकी नाही पिलकोमोया7. बैशाखी हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा होतो? उत्तर प्रदेश त्रिपुरा पंजाब बिहार8. पंडित नेहरूंनी …… याला मजबूत ब्रेक असलेले पण इंजीन नसलेले यंत्र आहे असे म्हटले. 1935 चा भारत सरकारचा कायदा रौलेट कायदा की 1919 चा भारत सरकारचा कायदा 1909 चा इंडियन कौन्सिल कायदा9. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते ? सरदार हुकम सिंग ओम बिर्ला शिवराज पाटील ग.वा.मावळणकर10. नारंग कप हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फुटबॉल हॉकी बॅडमिंटन टेबल टेनिस11. सिंधु संस्कृती ही …… संस्कृती होती. नागरी अविकसित ग्रामीण ग्रामीण यापैकी नाही12. देवीची लस : एडवर्ड जेन्नर : : रेबीज लस : ? अल्फ्रेड नोबेल लुई पाश्चर मार्कोनी वॉटरमन13. ॲमीटरचा वापर कशासाठी केला जातो? विद्युतप्रवाह मोजणे. वाऱ्याची दिशा ठरवणे. उष्मांक मोजणे. पर्जन्य मापन करणे.14. चौरी चौरा हत्याकांड – 5 फेब्रुवारी ………. 1924 1912 1922 192515. पुंग चोलम’ ही लोककला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याची आहेत? आंध्र प्रदेश केरळ मिझोराम मणिपूर16. नर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद ठाणे अकोला रायगड17. अष्टविनायकांपैकी एक थेवूर येथे असलेले चिंतामणी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? उस्मानाबाद रायगड अहमदनगर पुणे18. योग्य विधान निवडा. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा राज्यसभा सभापती कडे देतात. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा लोकसभा सदस्याकडे देतात. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा पंतप्रधानांकडे देतात. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा लोकसभा उपसभापतीकडे देतात.19. 1907 मध्ये जमशेदजी टाटा यांनी पोलाद निर्मितीचा पहिला कारखाना कोठे सुरू केला ? भिलाई विशाखापट्टणम् भोपाळ जमशेदपूर20. भारतात नागरी लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण असलेले राज्य कोणते? केरळ तामिळनाडू उत्तर प्रदेश महाराष्ट्र Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Nice
7marks
17
7 marks
20/20
8
20/15 mark
14
20/10%
20/18%
13