General Knowledge Mix Test 41 | सामान्य ज्ञान टेस्ट 41 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/04/2024 1. योग्य विधान निवडा. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा राज्यसभा सभापती कडे देतात. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा पंतप्रधानांकडे देतात. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा लोकसभा उपसभापतीकडे देतात. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा लोकसभा सदस्याकडे देतात.2. पुंग चोलम’ ही लोककला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याची आहेत? मिझोराम केरळ मणिपूर आंध्र प्रदेश3. 1907 मध्ये जमशेदजी टाटा यांनी पोलाद निर्मितीचा पहिला कारखाना कोठे सुरू केला ? भिलाई जमशेदपूर विशाखापट्टणम् भोपाळ4. बैशाखी हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा होतो? बिहार त्रिपुरा पंजाब उत्तर प्रदेश5. चौरी चौरा हत्याकांड – 5 फेब्रुवारी ………. 1912 1924 1922 19256. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेले राष्ट्रीय उद्यान ………. प्रसिद्ध आहे. अस्वलांसाठी मगरींसाठी सिंहासाठी वाघांसाठी7. देवीची लस : एडवर्ड जेन्नर : : रेबीज लस : ? मार्कोनी वॉटरमन लुई पाश्चर अल्फ्रेड नोबेल8. किमान वय किती? लोकपाल – 50 वर्ष 40 वर्ष 35 वर्ष 45 वर्ष9. भारतात नागरी लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण असलेले राज्य कोणते? महाराष्ट्र तामिळनाडू उत्तर प्रदेश केरळ10. दादा भाई नौरोजी यांनी ……….. अँड अन ब्रिटिश रुल इन इंडिया हे पुस्तक लिहिले आहे. अनार्ची पावर्टी सिक्युरिटी पॉप्युलैरिटी11. दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? पिलकोमोया अमेझॉन ओरिनोको यापैकी नाही12. नर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड ठाणे अकोला औरंगाबाद13. सिंधु संस्कृती ही …… संस्कृती होती. यापैकी नाही ग्रामीण अविकसित ग्रामीण नागरी14. भारतात सिमेंट उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते आहे? गुजरात पश्चिम बंगाल महाराष्ट्र झारखंड15. नारंग कप हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी फुटबॉल बॅडमिंटन टेबल टेनिस16. पंडित नेहरूंनी …… याला मजबूत ब्रेक असलेले पण इंजीन नसलेले यंत्र आहे असे म्हटले. 1919 चा भारत सरकारचा कायदा 1909 चा इंडियन कौन्सिल कायदा 1935 चा भारत सरकारचा कायदा रौलेट कायदा की17. संत चळवळीचे केंद्र कोठे होते ? नाशिक आळंदी तुळजापुर पंढरपुर18. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते ? ओम बिर्ला शिवराज पाटील ग.वा.मावळणकर सरदार हुकम सिंग19. अष्टविनायकांपैकी एक थेवूर येथे असलेले चिंतामणी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड अहमदनगर पुणे उस्मानाबाद20. ॲमीटरचा वापर कशासाठी केला जातो? पर्जन्य मापन करणे. विद्युतप्रवाह मोजणे. वाऱ्याची दिशा ठरवणे. उष्मांक मोजणे. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Nice
7marks
17
7 marks
20/20
8
20/15 mark
14
20/10%
20/18%
13