General Knowledge Mix Test 41 | सामान्य ज्ञान टेस्ट 41 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/04/2024 1. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेले राष्ट्रीय उद्यान ………. प्रसिद्ध आहे. सिंहासाठी अस्वलांसाठी वाघांसाठी मगरींसाठी2. दादा भाई नौरोजी यांनी ……….. अँड अन ब्रिटिश रुल इन इंडिया हे पुस्तक लिहिले आहे. पॉप्युलैरिटी अनार्ची सिक्युरिटी पावर्टी3. भारतात नागरी लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण असलेले राज्य कोणते? केरळ उत्तर प्रदेश तामिळनाडू महाराष्ट्र4. पुंग चोलम’ ही लोककला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याची आहेत? आंध्र प्रदेश मिझोराम मणिपूर केरळ5. सिंधु संस्कृती ही …… संस्कृती होती. अविकसित ग्रामीण नागरी ग्रामीण यापैकी नाही6. ॲमीटरचा वापर कशासाठी केला जातो? पर्जन्य मापन करणे. वाऱ्याची दिशा ठरवणे. उष्मांक मोजणे. विद्युतप्रवाह मोजणे.7. भारतात सिमेंट उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते आहे? झारखंड पश्चिम बंगाल महाराष्ट्र गुजरात8. दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? यापैकी नाही ओरिनोको अमेझॉन पिलकोमोया9. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते ? ओम बिर्ला ग.वा.मावळणकर सरदार हुकम सिंग शिवराज पाटील10. नारंग कप हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी फुटबॉल बॅडमिंटन टेबल टेनिस11. 1907 मध्ये जमशेदजी टाटा यांनी पोलाद निर्मितीचा पहिला कारखाना कोठे सुरू केला ? जमशेदपूर विशाखापट्टणम् भोपाळ भिलाई12. अष्टविनायकांपैकी एक थेवूर येथे असलेले चिंतामणी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? उस्मानाबाद अहमदनगर पुणे रायगड13. संत चळवळीचे केंद्र कोठे होते ? नाशिक तुळजापुर आळंदी पंढरपुर14. नर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद रायगड अकोला ठाणे15. पंडित नेहरूंनी …… याला मजबूत ब्रेक असलेले पण इंजीन नसलेले यंत्र आहे असे म्हटले. 1909 चा इंडियन कौन्सिल कायदा 1919 चा भारत सरकारचा कायदा रौलेट कायदा की 1935 चा भारत सरकारचा कायदा16. बैशाखी हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा होतो? बिहार त्रिपुरा उत्तर प्रदेश पंजाब17. योग्य विधान निवडा. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा लोकसभा उपसभापतीकडे देतात. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा राज्यसभा सभापती कडे देतात. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा लोकसभा सदस्याकडे देतात. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा पंतप्रधानांकडे देतात.18. देवीची लस : एडवर्ड जेन्नर : : रेबीज लस : ? अल्फ्रेड नोबेल मार्कोनी वॉटरमन लुई पाश्चर19. चौरी चौरा हत्याकांड – 5 फेब्रुवारी ………. 1922 1912 1925 192420. किमान वय किती? लोकपाल – 40 वर्ष 35 वर्ष 45 वर्ष 50 वर्ष Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Nice
7marks
17
7 marks
20/20
8
20/15 mark
14
20/10%
20/18%
13