General Knowledge Mix Test 41 | सामान्य ज्ञान टेस्ट 41

1. चौरी चौरा हत्याकांड – 5 फेब्रुवारी ……….

 
 
 
 

2. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते ?

 
 
 
 

3. नारंग कप हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

 
 
 
 

4. भारतात नागरी लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण असलेले राज्य कोणते?

 
 
 
 

5. भारतात सिमेंट उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते आहे?

 
 
 
 

6. अष्टविनायकांपैकी एक थेवूर येथे असलेले चिंतामणी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

7. संत चळवळीचे केंद्र कोठे होते ?

 
 
 
 

8. सिंधु संस्कृती ही …… संस्कृती होती.

 
 
 
 

9. ॲमीटरचा वापर कशासाठी केला जातो?

 
 
 
 

10. दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?

 
 
 
 

11. नर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

12. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेले राष्ट्रीय उद्यान ………. प्रसिद्ध आहे.

 
 
 
 

13. बैशाखी हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा होतो?

 
 
 
 

14. पुंग चोलम’ ही लोककला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याची आहेत?

 
 
 
 

15. किमान वय किती?
लोकपाल –

 
 
 
 

16. पंडित नेहरूंनी …… याला मजबूत ब्रेक असलेले पण इंजीन नसलेले यंत्र आहे असे म्हटले.

 
 
 
 

17. 1907 मध्ये जमशेदजी टाटा यांनी पोलाद निर्मितीचा पहिला कारखाना कोठे सुरू केला ?

 
 
 
 

18. देवीची लस : एडवर्ड जेन्नर : : रेबीज लस : ?

 
 
 
 

19. दादा भाई नौरोजी यांनी ……….. अँड अन ब्रिटिश रुल इन इंडिया हे पुस्तक लिहिले आहे.

 
 
 
 

20. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

11 thoughts on “General Knowledge Mix Test 41 | सामान्य ज्ञान टेस्ट 41”

Leave a Reply to Laxmi Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now