General Knowledge Mix Test 41 | सामान्य ज्ञान टेस्ट 41

1. नारंग कप हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

 
 
 
 

2. संत चळवळीचे केंद्र कोठे होते ?

 
 
 
 

3. सिंधु संस्कृती ही …… संस्कृती होती.

 
 
 
 

4. 1907 मध्ये जमशेदजी टाटा यांनी पोलाद निर्मितीचा पहिला कारखाना कोठे सुरू केला ?

 
 
 
 

5. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेले राष्ट्रीय उद्यान ………. प्रसिद्ध आहे.

 
 
 
 

6. दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?

 
 
 
 

7. भारतात सिमेंट उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते आहे?

 
 
 
 

8. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

9. नर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

10. पुंग चोलम’ ही लोककला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याची आहेत?

 
 
 
 

11. ॲमीटरचा वापर कशासाठी केला जातो?

 
 
 
 

12. दादा भाई नौरोजी यांनी ……….. अँड अन ब्रिटिश रुल इन इंडिया हे पुस्तक लिहिले आहे.

 
 
 
 

13. चौरी चौरा हत्याकांड – 5 फेब्रुवारी ……….

 
 
 
 

14. देवीची लस : एडवर्ड जेन्नर : : रेबीज लस : ?

 
 
 
 

15. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते ?

 
 
 
 

16. अष्टविनायकांपैकी एक थेवूर येथे असलेले चिंतामणी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

17. बैशाखी हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा होतो?

 
 
 
 

18. भारतात नागरी लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण असलेले राज्य कोणते?

 
 
 
 

19. पंडित नेहरूंनी …… याला मजबूत ब्रेक असलेले पण इंजीन नसलेले यंत्र आहे असे म्हटले.

 
 
 
 

20. किमान वय किती?
लोकपाल –

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

11 thoughts on “General Knowledge Mix Test 41 | सामान्य ज्ञान टेस्ट 41”

Leave a Reply to Tushar Dhangar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now