General Knowledge Mix Test 60 | सामान्य ज्ञान टेस्ट 60

1. महाराष्ट्र राज्यात देवीची एकूण साडेतीन पीठे आहेत त्यातील अर्धपीठ कोणत्या ठिकाणी आहे?

 
 
 
 

2. खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते?

 
 
 
 

3. गोंदिया जिल्ह्याची ओळख –

 
 
 
 

4. आसाम राज्याचा लोकनृत्य प्रकार पर्यायातून निवडा.

 
 
 
 

5. आसाम या राज्याची राजधानी कोणती आहे ?

 
 
 
 

6. रत्नागिरी येथे खालील पैकी कोणते कृषी विद्यापीठ आहे ?

 
 
 
 

7. कोणाच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ सुरू झाली ?

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणता जिल्हा वर्धा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ?

 
 
 
 

9. मोड आलेल्या कडधान्यात कोणते जीवनसत्व असते?

 
 
 
 

10. कोणत्या सुचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार लोकसभेस आहे?

 
 
 
 

11. भारताची आर्थिक राजधानी : मुंबई : : ? : : नागपूर

 
 
 
 

12. काकोरी कटाचे नेतृत्व कोणी केले होते ?

 
 
 
 

13. दिलेल्या पर्यायातून गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे ते ओळखा.

 
 
 
 

14. महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत ?

 
 
 
 

15. बीड जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या –

 
 
 
 

16. बीड जिल्ह्याचे हवामान कसे आहे?

 
 
 
 

17. ………….. हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक किल्ला आहे.

 
 
 
 

18. युरी गागारीन हा अवकाशात जाणारा पहिला मानव …….या देशाचा होता.

 
 
 
 

19. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे?

 
 
 
 

20. कोल्हापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

13 thoughts on “General Knowledge Mix Test 60 | सामान्य ज्ञान टेस्ट 60”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now