General Knowledge Mix Test 60 | सामान्य ज्ञान टेस्ट 60 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/05/2024 1. कोणाच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ सुरू झाली ? लाला लजपतराय महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक2. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? शनि बुध पृथ्वी गुरू3. युरी गागारीन हा अवकाशात जाणारा पहिला मानव …….या देशाचा होता. फ्रान्स अमेरिका भारत रशिया4. भारताची आर्थिक राजधानी : मुंबई : : ? : : नागपूर ज्वारीचे कोठार मराठवाड्याची राजधानी गुळाचा जिल्हा सत्र्यांचा जिल्हा5. आसाम या राज्याची राजधानी कोणती आहे ? रांची पाटणा आगरतला दिसपुर6. महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत ? 8 6 7 57. कोल्हापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? पुणे नागपूर अमरावती नाशिक8. रत्नागिरी येथे खालील पैकी कोणते कृषी विद्यापीठ आहे ? डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ डॉ.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ9. काकोरी कटाचे नेतृत्व कोणी केले होते ? रामप्रसाद बिस्मिल भगतसिंग श्रीपाद डांगे वीणा दास10. मोड आलेल्या कडधान्यात कोणते जीवनसत्व असते? क अ दिलेले सर्व इ11. ………….. हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक किल्ला आहे. भुदरगड सूरजागड अंबागड माणिकगड12. खालीलपैकी कोणता जिल्हा वर्धा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? यवतमाळ गोंदिया नागपूर अमरावती13. दिलेल्या पर्यायातून गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे ते ओळखा. वुलर लोणार वेंबनाड सांभर14. खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते? गावातील सर्व प्रौढ गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात. पंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो पंचायत समितीचा सभापती जिल्हा परिषदेचा पदसिध्द सदस्य नसतो. ग्रामसभा बोलाविण्याची जबाबदारी सरपंचावर असते.15. कोणत्या सुचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार लोकसभेस आहे? केंद्रसुची दोन्हीही दोन्हीही नाही समवर्तीसुची16. बीड जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – बारा पंधरा नऊ अकरा17. आसाम राज्याचा लोकनृत्य प्रकार पर्यायातून निवडा. लोटा आणि पांडवानी थिलाना चिराव बिहू आणि सत्रिया18. गोंदिया जिल्ह्याची ओळख – नद्यांचा जिल्हा विहिरींचा जिल्हा आदिवासींचा जिल्हा तलावांचा जिल्हा19. महाराष्ट्र राज्यात देवीची एकूण साडेतीन पीठे आहेत त्यातील अर्धपीठ कोणत्या ठिकाणी आहे? कोल्हापूर तुळजापूर उस्मानाबाद माहूर नांदेड वणी नाशिक20. बीड जिल्ह्याचे हवामान कसे आहे? उष्ण व कोरडे शीत उष्ण कोरडे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
16
20
Avinash deore
14
15
20 marks
17
18
20
12